Israeli Army : गेल्या काही दिवसांत हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून 1000 हून अधिक लोकांची हत्या केली होती, पण 25 वर्षीय इनबार लिबरमनला हमासच्या दहशतवाद्यांकडे उत्तर नव्हते. इनबार लिबरमनने काही लोकांसह आपल्या समुदायाला हमासच्या हल्ल्यापासून वाचवले नाही तर हमासच्या दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. एकट्या लिबरमनने यापैकी पाच जणांना ठार केले. लिबरमनची या शौर्यासाठी जगभरात […]
Pakistan : पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतीफ (Shahid Latif) याची पाकिस्तानात (Pakistan) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शाहिद हा अतिरेकी संघटनेशी संबंधित होता. या दहशतवाद्याने पठाणकोट हल्यात समन्वयाची भूमिका बजावली होती. त्याचीच आता पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे. खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जर याच्यानंतर आणखी एक आतंकी मारला गेला आहे. शाहिद हा भारताच्या मोस्ट […]
Afghanistan Earthquake : काही दिवसांपूर्वी आलेल्या भूकंपात (Afghanistan Earthquake) हजारो लोकांचा मृत्यू झालेला असतानाच अफगाणिस्तानात पुन्हा शक्तिशाली भूकंप झाला. या भुकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या भूकंपाची माहिती दिली. या भुकंपात मोठी हानी झाल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपात शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या. तसेच या […]
Israel Palestine Conflict : इस्रायलच्या भागात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Israel Palestine Conflict) सुरूच आहे. इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या (Hamas) ताब्यात असलेल्या गाझामध्ये (Gaza) वेगाने हल्ले केले आहेत. युद्धाच्या घोषणेपासून, इस्रायली विमानांनी गाझा पट्टीतील 426 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. युद्धात आतापर्यंत सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्त्रायली, पॅलेस्टिनी नागरिक आणि सैनिकांचाही […]
Myanmar Air strike: गेल्या दोन दिवसांपासून इस्त्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईन यांच्यात युध्दाचा भडका उडला आहे. आतापर्यंत या संघर्षात हजारो निरापराध लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. अशातच आता म्यानमारमधील (Myanmar) विस्थापितांच्या छावणीवर हवाई हल्ला (Air Strike) झाल्याचं वृत्त आहे. काचिनमध्ये झालेल्या या हल्ल्यात आतापर्यंत तब्बल 29 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले […]
Benjamin Netanyahu Call Narendra Modi : इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात शनिवारी सुरू झालेला संघर्ष अजूनही सुरूच आहे. या हल्ल्यात आतापर्यंत मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Prime Minister Benjamin Netanyahu) यांनी हमासविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. आता नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना फोन केला. नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा […]