समस्त डहाणूकरांनी मिळून डहाणू विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विनोद मेढा यांचाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला.
आता शिवसेनेला कोणीही शिट्या मारेल अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य चिपळूण संगमेश्वर मतदार संघात शिवसेनेला जागा मिळाली नसल्यामुळे
आपण फक्त २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सहन करा. नंतर कधीच आपल्याला कसलाही त्रास मी होऊ देणार नाही.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता येथे उद्धव ठाकरेंची कोकणातील राजकीय परीक्षा होणार आहे.
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काही तासांतच महाविकास आघाडी तुटणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने निलेश राणे भाजपा सोडून लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.