आज तळकोकणासह थेट विदर्भापर्यंत पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे.
काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पावसाने कमबॅक (Maharashtra Rain Update) केले आहे.
हवामान विभागाने आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रविण ठाकूर उद्या हाती घड्याळ बांधणार आहेत.
रत्नागिरीच्या गुहागरमधील ठाकरे गटाच्या महिला नेत्या नेत्रा ठाकूर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे.