आज कोकणातील रत्नागिरी आणि शनिवारी रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.
Ahmedabad Plane Crash : गुजरात विमान अपघातात सुनील तटकरेंच्या (Sunil Tatkare) भाचे सुनेचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. अपर्णा महाडिक असे तटकरे यांच्या भाचे सुनेचे नाव असून, त्या एअर इंडिया अपघाग्रस्त विमानात क्रू मेंबर म्हणून उपस्थित होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या सख्या भाचा अमोल यांच्या पत्नी आहेत. आज सकाळीच […]
Maharashtra Rain : हवामान विभागाने इशारा दिल्यानुसार कालपासून राज्यात मान्सून सक्रिय (Maharashtra Rain) झाला आहे. बुधवारी अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता आजपासून या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणाबरोबरच कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरातही पावसाचा (IMD Rain Alert) जोर वाढणार आहे. यासाठी हवामान […]
Maharashtra FYJC merit list 2025 result released: यंदा महाराष्ट्रातील ९,४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (FYJC) २१ लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत १८ लाख ९७ हजार आणि २ लाख २५ हजार जागा विविध कोट्यांतर्गत राखीव आहेत. अशा एकूण २१ लाख २३ हजार जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं […]
मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर राज्यातील एकूण 13 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Rane-Mahajan’ controversy during Raj-Uddhav alliance talks: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे (राज ठाकरे) यांच्या संभाव्य युतीच्या चर्चेनं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी या चर्चांवर मिश्कील टोला लगावत, “एकाचे वीस आमदार, दुसऱ्याचे शून्य; त्यांच्या युतीने आम्हाला काहीच फरक पडणार नाही,” असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानानं मात्र राजकीय वर्तुळात […]