रत्नागिरीच्या एमआयडीसी भागातील जिंदाल कंपनीत वायुगळतीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास झाला असल्याचं समोर आलंय.
मुस्लिमांना दोनपेक्षा अधिक अपत्य असतीलत तर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून वगळा, असा शाब्दिक वार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलायं.
आजही राज्यातील दहा जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
ठाकरे गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत प्रचंड विजय मिळवला.
Nitesh Rane Nilesh Rane Lead In Sindhudurg : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला आज होणार (Konkan Assembly Election Result 2024) आहे. महायुतीची सत्ता राज्यात पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार, याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला (Nitesh Rane) लागलेली आहे. कोकणात राणे बंधु विजयी विजयी झाले आहेत. कुडळमध्ये […]