Sunil Tatkare यांनी पत्रकार परिषद घेत या कार्यक्रमासाठी नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. राज्य कसे पाहिजे याचे एक उदाहरण त्यांनी आपल्या सगळ्यांना दिले आहे.
रायगड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज (दि.12) छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या शिवपुण्यतिथीनिमित्त रायगडमध्ये असून, यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे काही मागण्या ठेवत त्याची घोषणा करण्याची विनंती केली आहे. या मागण्यांमध्ये उदयनराजे यांनी शाहंकडे दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावे […]
Nitesh Rane Warning To Uddhav Thackeray : खासदार नारायण राणे (Narayan Rane Birthday) यांचा नुकताच 74 वा वाढदिवस साजरा झाला. यावेळी नितेश राणे यांनी वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाषण केलं. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. 23 ऑगस्ट 2021 रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावर असतानाच पोलिसांनी अटक केली होती. […]
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील. कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.