ठाकरे गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत प्रचंड विजय मिळवला.
Nitesh Rane Nilesh Rane Lead In Sindhudurg : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला आज होणार (Konkan Assembly Election Result 2024) आहे. महायुतीची सत्ता राज्यात पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार, याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला (Nitesh Rane) लागलेली आहे. कोकणात राणे बंधु विजयी विजयी झाले आहेत. कुडळमध्ये […]
Shrivardhan Election Result 2024 Updates : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा निकाल (Shrivardhan Election Result 2024) जाहीर होत आहे. दरम्यान श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येतेय. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार आदिती तटकरे (Aditi Tatkare) विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत आदिती तटकरे यांना 73,949 मतं मिळाली आहेत. कोपरी पाचपाखडीत एकनाथ शिंदे पुढे, […]
Kopri Pachpakhadi Assembly Elections Result 2024 : राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्रातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections Result 2024) रिंगणात आहेत. येथे त्यांची थेट लढत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार केदार प्रकाश दिघे यांच्याशी आहे. मतमोजणीच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. विजय वडेट्टीवारांच्या हातून मतदारसंघ जाणार?, कृष्णलाल सहारेंची 3221 […]
MLA Yogesh Kadam : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. खेड दापोली मतदारसंघाचे (Khed Dapoli) विद्यमान आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam)यांनी विकासकामावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत आपण पाच वर्षात कोणते प्रश्न सोडवले याची यादीच वाचून दाखवली. … तेव्हा वर्षा बंगल्यावर एंट्री नव्हती, योगेश कदमांचा ठाकरेंबद्दल […]