लखनौ कोचिंग क्लास आग प्रकरणात तिघांना अटक; इमारत मालक अन् क्लास संचालकाचा समावेश
Lucknow coaching class fire case मध्ये तिघांना अटक झाली त्यामध्ये इमारत मालक कोचिंक क्लास संचालक कृष्णा जैस्वाल यांचा समावेश आहे.
Lucknow coaching class fire case Three arrested including building owner and class operator : उत्तर प्रदेशातील लखनऊच्या अलिगंज (UP) येथे सोमवारी एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.जीव वाचवण्यासाठी तरुणांनी इमारतीवरुन उड्या मारल्याने या घटनेची दाहकता वाढली आहे. या प्रकरणामध्ये आता तिघांना अटक झाली आहे. त्यामध्ये इमारत मालक वीरेंद्र शुक्ला कोचिंक क्लास संचालक कृष्णा जैस्वाल यांचा समावेश आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री योगींकडून देखील मोठं पाऊल उचलत 4 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सहयोगी सदस्य; शिंदेंशी चर्चा केल्यानंतर काय म्हणाले गोकुळ गीते?