सुनेत्रा पवारांचा ‘सोमेश्वर’वर दणदणीत विजय; युगेंद्र पवार, पुरुषोत्तम जगतापांचा सुपडा साफ

Someshwar Sugar Factory Election Result : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच 21 जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Sunetra Pawar

Someshwar Sugar Factory Election Result : बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच 21 जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला आहे. राष्ट्रवादीचे (NCP) बंडखोर पुरुषोत्तम जगताप, शरद पवार गटाचे युगेंद्र पवार यांच्या पॅनेलचा सुपडासाफ झाला आहे.
(बातमी अपडेट होत आहे)

follow us