BARC Recruitment : भाभा अणु संशोधन केंद्रात बंपर ओपनिंज्स, पगार 40,000/-, पदवीधरांनो ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

BARC Recruitment : भाभा अणु संशोधन केंद्रात बंपर ओपनिंज्स, पगार 40,000/-, पदवीधरांनो ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Bhabha Atomic Research Center Recruitment 2023 : भाभा अणुसंशोधन केंद्रांतर्गत (BARC) ज्युनियर रिसर्च फेलोच्या (Junior Research Fellow) पदांसाठी 105 पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. 4 ऑगस्ट पासून अर्ज करायला सुरूवात झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. या पद भरतीचे अधिकृत नोटीफिकेशन जारी झाले असून त्यात अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे स्थान, वेतन यासंबंधित अधिक तपशील दिले आहेत. (barc recruitment 2023 of junior research fellow lats date apply 31 august)

पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो.

एकूण रिक्त पदे -105

शैक्षणिक पात्रता

60% गुणांसह भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवन विज्ञानातील बीएससी पदवी + 55% गुणांसह पीजी उत्तीर्ण

वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 18 ते 28 वर्षे.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय (एससी-एसटी-पीड्बल्यूबीडी) – 5 वर्षांची सूट.

राष्ट्रवादीनं नौटंकी करण्याऐवजी मनपा सत्तेतून पायउतार व्हावं; काँग्रेसचा हल्लाबोल 

पगार –
रु.31,000/- ते रु.40,000/-.

अधिकृत वेबसाइट – https://www.barc.gov.in/

अर्ज करण्यासाठी वेबसाईट – https://recruit.barc.gov.in/barcrecruit/

अर्ज शुल्क –
ओपन/ओबीसी – रु.500.
मागासवर्गीय/महिला – कोणतेही शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण – मुंबई / संपूर्ण भारत.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 31 ऑगस्ट 2023

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/15B5aIIVcPCr3a7QGkSlzVpu8Rao9ntOW/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube