फोन पे युजर्ससाठी गुड न्युज! ‘या’ लोकांना करता येणार विना इंटरनेट पेमेंट

फोन पे युजर्ससाठी गुड न्युज! ‘या’ लोकांना करता येणार विना इंटरनेट पेमेंट

Good news for PhonePe users,’These’ people will be able to make payments without internet : युपीआय वापरकर्त्यांचे फोन पे हे आवडते अॅप आहे. याच फोन पे युजर्ससाठी फोन पेने एक गुड न्युज आणली आहे. त्यामुळे आता फोन पेच्या ग्राहकांना विना इंटरनेट पेमेंट करता येणार आहे. यासाठी जीएस पे ही प्रणाली वापरण्यात येणार आहे. मात्र ही सुविधा काही ठराविक प्रकारात मोडणाऱ्या ग्राहकांसाठी देण्यात येणार असल्याचं देखील कंपनीने सांगितलं आहे.

‘या’ लोकांना करता येणार विना इंटरनेट करता येणार पेमेंट

कंपनीने या नव्या फिचरला त्या लोकांना जोडण्याचं ठरवलं आहे. जे आद्याप देखील फिचर फोन वापरत आहेत. पण फोन पेचा वापर करत नाहीत.यासाठी कंपनी जीएसपे टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांत फिचर फोन्ससाठी एक युपीआय पेमेंट अॅप आणलं जाणार आहे. जीएसपेबद्दल सांगायचं झालं तर हे एक मोबाईल अॅप आहे. जे एनपीसीआयच्या युपीआय पेमेंट सिस्टिमशी जोडलेले आहे.

कोल्हापूर टस्कर’ संघ श्रींमत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या दर्शनाला

याच्या मदतीने फिचर फोनवरून युपाीआय पेमेंच केलं जाणार आहे.अनेक कंपन्यांनी असे फिचर फोन आणलेले आहेत. जे या प्रणाली ला सपोर्ट करतात. कारण फोन पे चा विचार आहे की, देशातील अनेक लोक फिचर फोन वापरतात. तसेच ते युपीआय वरून व्यवहार करत नाहीत. त्यांना सहज युपीआय पेमेंट करता यावे. तसेच ऑफलाईन पद्धतीने पेमेंट करता यावे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube