Dharashiv जिल्ह्यातील परंडा तालुक्या स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने एयरलिफ्ट करत वाचवण्यात आलं आहे.
Cloudburst Beed जिल्ह्यात सलग दुसऱ्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक गावांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे.
Beed जिल्ह्यात नामलगाव येथे देवदर्शनासाठी पायी चाललेल्यांना एका कंटेनरने चिरडलं. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
online gaming सरकारकडील आकडेवारीनुसार, दरवर्षी सुमारे 45 कोटी लोक ‘ऑनलाइन रिअल मनी गेमिंग’मध्ये सुमारे 20 हजार कोटी रुपये गमावत आहेत.
Manoj Jarange यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांसह ते मुंबईत जाणार असल्याचं सांगितलं.
ChatGPT 250 अॅक्सिओसच्या अहवालानुसार दररोज 2.5 अब्जाहून अधिक प्रश्न (प्रॉम्प्ट) चॅटजीपीटीवर पाठवले जात आहेत.
Justice Bhushan Gavai यांचा आज महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या भाषणात गवई यांनी राज्यघटनेबाबत सखोल माहिती दिली.
Ahmedabad plane crash मध्ये मृतांचा आकडा आता 275 वर गेला आहे. कारण ज्या बीजे मेडिकल कॉलेजवर हे विमान कोसळलं तेथील 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
Phone Pe युजर्ससाठी फोन पेने एक गुड न्युज आणली आहे. त्यामुळे आता फोन पेच्या ग्राहकांना विना इंटरनेट पेमेंट करता येणार आहे.
Pakistan च्या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्राने एक रिपोर्ट दिला आहे. ज्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.