मेष, सिंह आणि धनु राशीसाठी आजचा दिवस अत्यंत खास, इतर राशींचे काय?

Horoscope Today 04 July 2025 : आज 4 जुलै 2025 हा दिवस काही राशींसाठी अत्यंत खास आहे. तर इतर राशींसाठी तो कसा जाणार? हे जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून…
काही राक्षस मोकाट फिरताय; मीरा-भाईंदर अमराठी व्यवसायिकाच्या मारहाणीवर अभिनेता संतापला
मेष राशी – मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीतरी नवीन करण्याचा आहे. तर विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक तणावातून सुट्टी मिळेल. तुम्ही एखादी परीक्षा दिली असेल तर त्याचा निकाल आज लागू शकतो. तसेच मेष राशीची लोक आज चैनीच्या वस्तूंकडे वस्तूंवर जरा जास्त खर्च करतील. मात्र यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता जाणू शक.ते तसेच आजचा दिवस हा गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे. आजचा शुभ रंग आहे हिरवा.
सरकारसाठी रात्रभर काम अन्… भाजप आमदाराचं महिला सचिवाबद्दल वादग्रस्त वक्तव्य
वृषभ राशी – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संपत्ती मिळण्याचे संकेत देतो. तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीची डील करत असाल जी इतके दिवस होत नव्हती. ती आज होऊ शकते. तसेच आज तुमचं मन कुणाच्या बोलण्याने दुखवू शकतं. तसेच आज तुमच्या कडून केल्या जाणाऱ्या वाद-विवादांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सावध राहण्याची आवश्यकता आहे. आजचा शुभ रंग आहे गुलाबी.
विजयी मेळावा अन् मविआत फूट? काॅंग्रेसनंतर शरद पवारही राहणार दूर
मिथुन राशी – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा कमजोर असेल. तुम्ही एखादं काम हाती घेतलं असेल. त्यामध्ये तुमच्या सहकारी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो. मात्र आज तुम्हाला जुनी उधारी परत मिळू शकते. मात्र शेअर मार्केट किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करताना खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. आजचा शुभ रंग आहे निळा.
कर्ज माफीबाबत समिती नेमण्याचं अश्वासन पण… मारेथॉन मिटिंगनंतरही बच्चू कडूंची नाराजी
कर्क राशी – कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. तुम्हाला कुठले तरी मोठी जबाबदारी मिळू शकते. मात्र यामुळे तुम्ही परेशान होऊ शकता. राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी आज एखादी मोठी संधी मिळू शकते. मात्र विरोधकांपासून सावध रहाणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी या राशीच्या लोकांचं मित्र आणि आपत्यांवर विशेष लक्ष असेल. आजचा शुभ रंग आहे आकाशी.
शिंदेंच्या मंत्र्यांचं ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण; डिनर डिप्लोमसीने राजकीय चर्चांना उधाण
सिंह राशी -सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीतरी वेगळं करण्याचा आहे. तुमचे चांगले विचार तुम्हाला तुमच्या क्षेत्रात लाभ मिळवून देतील. तसेच तुम्हाला वारसा हक्कातून मिळणारी संपत्ती प्राप्त होण्याची देखील संकेत आहेत. मात्र या दिवशी तुम्ही पार्टनरशिपमध्ये कोणतेही काम करणं टाळा किंवा सावधगिरी बाळगा. आजचा शुभ रंग आहे काळा.
मोठी बातमी, भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोर गोळीबार; 1 जण जखमी
कन्या राशी – कन्या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी धैर्य आणि संयम बाळगणे गरजेचे आहे. कारण आजच्या दिवशी त्यांच्या बोलण्याने वादविवाद निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच तुम्हाला आज तुमच्या नोकरीच्या संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. आजचा शुभ रंग आहे निळा.
तूळ राशी – तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष असणार आहे. कारण तुमच्या घरी एखाद्या पाहुण्याच्या आगमन होऊ शकतं. जेणेकरून घरातलं वातावरण आनंदाचा असेल मात्र वाहन चालवताना खबरदारी बाळगा आजच्या शुभ रंग आहे गुलाबी.
वृश्चिक राशी – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सुरू असलेले काही वादविवाद आणि गैरसमज दूर होऊ शकतात तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना चांगला लाभ होऊ शकतो. आजचा शुभ रंग आहे ग्रे.
धनु राशि या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. तसेच तुमच्या आपत्याच्या मागणीनुसार एखाद्या नवीन वाहन तुमच्या घरी येऊ शकते. तसेच तुमचे जुने येणे येऊ शकतात. आजचा शुभ रंग आहे पांढरा.
मकर राशी – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा कमजोर आहे. आरोग्याच्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र आज तुम्ही एखाद्या नव्या कामाची सुरुवात करू शकता. तुमच्या व्यवसायाच्या निगडित मोठे निर्णय देखील होऊ शकतात. आजच्या शुभ रंग आहे क्रीम.
कुंभ राशी- या राशीचे लोकांसाठी आजचा दिवस मोठा इन्कम सोर्स निर्माण करणारा ठरू शकतो. मात्र तुम्ही लक्ष देऊन खर्च करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आज तुम्ही केलेल्या एखाद्या जुन्या चुकीमुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकतं. आजचा शुभ रंग आहे जांभळा.
मीन राशी- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तगमग निर्माण करणारा असू शकतो. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये सावधानता बाळगण गरजेच आहे. वाद विवादांपासून दूर राहा. मात्र आज तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते .आजचा शुभ रंग आहे काळा.