12 वी पास ते पधवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला 35,000 रुपये पगार

  • Written By: Published:
12 वी पास ते पधवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला 35,000 रुपये पगार

 

NHM Raigad Bharti 2023 : तुमचं वैद्यकीय शिक्षण झालं असेल आणि तुम्ही सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager), जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक, आयुष सल्लागार, जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, ब्लॉक अकाउंटंट, सांख्यिकी तपासनीस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण रायगड आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी नमूद केलेल्या पत्यावर त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

Shilpa Shetty चा पती राज कुंद्राला मोठा दिलासा; पोर्नोग्राफीमध्ये ईडीला आढळला नाही थेट संबंध 

पदाचे नाव– रुग्णालय व्यवस्थापक, जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक, आयुष सल्लागार, जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, ब्लॉक अकाउंटंट, सांख्यिकी तपासनीस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

एकूण पदसंख्या – १३

शैक्षणिक पात्रता-
रुग्णालय व्यवस्थापक – वैद्यकीय शाखेतील कोणतीही पदवी, सोबत MPH/MHA/MBA
जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक- वैद्यकीय शाखेतील कोणतीही पदवी, सोबत MPH/MHA/MBA
आयुष सल्लागार – वैद्यकीय शाखेतील कोणतीही पदवी, सोबत MPH/MHA/MBA
जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट- वैद्यकीय शाखेतील कोणतीही पदवी, सोबत MPH/MHA/MBA
जिल्हा कार्यक्रम समन्वयक- वैद्यकीय शाखेतील कोणतीही पदवी, सोबत MPH/MHA/MBA
ब्लॉक अकाउंटंट -बीकॉम सांख्यिकी तपासनीस- कोणताही पदवीधर प्रयोगशाळा तंत्रज्ञ- बारावी + डिप्लोमा

पगार –
रुग्णालय व्यवस्थापक- 35,000 रुपये
जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक- 35,000 रुपये
आयुष सल्लागार – 35,000 रुपये
जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट- 35,000 रुपये
जिल्हा कार्यक्रम समन्वयक – 35,000 रुपये
ब्लॉक अकाउंटंट-18,000 रुपये
सांख्यिकी तपासनीस- 18,000 रुपये
प्रयोगशाळा तंत्रज्ञ -17,000 रुपये

नवाब मलिक सत्ताधारी बाकावर; ठाकरेंच्या वाघाने शिंदे-फडणवीसांना खिंडीत गाठले! 

नोकरीचे ठिकाण – रायगड

वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
आरक्षित श्रेणीसाठी – 43 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय (जिल्हा आरोग्य अधिकारी स्तर),
दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय अलिबाग,
पिन कोड – 402201

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ –
https://zpraigad.in/

आवश्यक कागदपत्रे-
विहित नमुन्यातील अर्ज.
शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका.
शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारीख प्रमाणपत्र.
NHM, सरकारी संस्था, विभाग, सरकारी मान्यताप्राप्त संस्था आणि खाजगी संस्थांमध्ये अर्ज केलेल्या संबंधित पदाचे अनुभव प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
संबंधित पदासाठी महाराष्ट्र राज्य नोंदणी प्रमाणपत्र (कायम), नोंदणीचे नूतनीकरण आणि परिषद I कार्ड.
आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, पॅन कार्ड इ.

जाहिरात
https://drive.google.com/file/d/1ZWaqyADH8-fpXxUkSCLxCwunpOi8mrdu/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube