- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
सेंट्रल बॅंक इंडियामध्ये दहावी पास उमदेवारांसाठी नोकरीची संधी, महिन्याला 28 हजाराहून अधिक पगार
Central Bank of India Recruitment 2023: आज अनेक जण नोकरीच्या (Job) शोधात आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणं हे फारच कठीण झालं आहे. दरम्यान, जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, नुकतीच सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (Central Bank of India) सब स्टाफ अर्थात सफाई […]
-
फेसबुक-इन्स्टाग्रामला ठोठावला कोट्यावधींचा दंड, यूट्यूब-गुगलवरही कडक कारवाई
Facebook-Instagram fined : मेटाचे जगभारात लाखो युझर्स आहेत. मेटाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्रामकडे (Instagram) लोक मनोरंजनाचा भाग म्हणून पाहतात पण या दोन्ही कंपन्यांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामला तब्बल 53 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इटलीतील कंपनीवर ही कारवाई करण्यात आली. इटलीमध्ये बंदी असलेल्या जुगाराच्या जाहिराती […]
-
जलसंधारण विभागात नोकरीची संधी, जलसंधारण अधिकारी पदांच्या 670 जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?
Jalsandharan Vibhag Bharti 2024 : नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाने बंपर भरतीची जाहिरात रू काढली आहे. मृद व जलसंधारण विभागांतर्गत (Jalsandharan Vibhag ) सुमारे 670 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत जलसंधारण अधिकाऱ्यांची पदे भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मृद व […]
-
Government Schemes : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
Government Schemes : असंघटित क्षेत्रात काम करणार्या मजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर उदरनिर्वाह करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt)पेन्शन योजना (Pension Scheme)सुरु केली. या योजनेला पंतप्रधान प्रधानमंत्री मानधन योजना (Prime Minister Pradhan Mandhan Mandhan Yojana)आहे. त्यामध्ये मजूर, वीटभट्टी, चप्पल बनवणारे, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, कपडे धुणारे, रिक्षाचालक, भूमीहीन मजूर, विडी कामगार आणि रोजंदारी कामगार यांना पेन्शन दिली […]
-
ESIC मध्ये नोकरीची संधी, वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू, कधी पर्यंत करता येणार अर्ज?
ESIC Pune Bharti 2024: वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आता आनंदाची बातमी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांना पुण्यात सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे (Employees State Insurance Corporation) यांनी वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण […]
-
रेल्वे विभागात 3000 हून पदांसाठी भरती सुरू, १० वी पास, आयटी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज
West Central Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वे (Indian Railways) ही सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वे सेवा आहे. भारतीय रेल्वे ही जगातील चौथी मोठी रेल्वे सेवा आहे. भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways) मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन […]








