नागालँड : नागालँड (Nagaland ) हे भारतातील एक सुंदर राज्य आहे, जे भारताच्या उत्तर- पूर्व सीमेवर वसलेले आहे. (Nagaland people) नागालँडला “लँड ऑफ फेस्टिव्हल्स” (Land of Festivals) या टोपणनावाने देखील ओळखले जाते आणि नागालँड हे भारताच्या भूमीवर पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीच्या हिल स्टेशनपैकी एक आहे. नागालँडची राजधानी कोहिमा आहे आणि सर्वात मोठे शहर दिमा आहे. नागालँडच्या […]
नवी दिल्ली : देशात व्हॉट्सअॅप (WhatsApp ) वापरकर्त्यांच्या केलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली. (WhatsApp Survey) या सर्वेक्षणातून ९५ टक्के लोकांनी असे सांगितले आहे की त्यांना दररोज एक किंवा अधिक त्रासदायक संदेश मिळतात (WhatsApp User) आणि त्यापैकी ४१ टक्के लोकांना रोजच असे चार किंवा त्यापेक्षा जास्त संदेश मिळतात, असे एका अहवालात दिसून सांगण्यात आले […]
मुंबई : Electric vehicle स्टार्टअप वाहन उत्पादक रिव्हरने आपली इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे, ज्याची किंमत रु. 1.25 लाख (एक्स-शोरूम, बेंगळुरू) आहे. कंपनीने या स्कूटरचे डिझाईन खूपच पॉवरफुल केले आहे. या स्कूटरची बुकिंग आधीच सुरू झाली आहे. स्टार्टअप कंपनीला 2025 पर्यंत या नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचे एक लाख युनिट्स विकण्याची आशा आहे. डिझाईनबद्दल […]
मुंबई : भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा विक्रीचा टप्पा आला आहे. आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, BSE सेन्सेक्स 1.53% किंवा 928 अंकांनी घसरून 59,745 वर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 59,681 अंकांपर्यंत घसरला. त्याच वेळी, NSE निफ्टी 272.40 अंकांनी घसरून 17,554 अंकांवर स्थिरावला. गेल्या चार दिवसांपासून बाजारावर दबाव आहे. गेल्या 4 व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्स 1,500 हून अधिक […]
Viral Video : बॉलिवूडचा किंग खान म्हटला जाणारा अभिनेता शाहरुख खानचा (Actor Shahrukh Khan) नुकताच प्रदर्शित झालेला ‘पठाण’ (Pathan) चित्रपट बराच काळ वादात राहिला. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्या चाहत्यांचे शाहरुख खानवरील प्रेम. त्याचबरोबर या चित्रपटाची क्रेझ आता लोकांच्या हृदयावर आणि मनावरही व्यापली. View this […]
मुंबई : तांदूळ हा भारतीय जेवणातील महत्त्वाचा भाग आहे. जेवणात भात नसेल तर जेवण केल्यासारखं वाटतच नाही. मात्र हे भारतीयांच्या वाढत्या वजनाचं कारण आहे. हो, हे खरं आहे की, भात जास्त खाल्ल्याने वजन जास्त वाढतं. तुमचंही वजन वाढत असेल पण तुम्ही भात खाने सोडू शकणार नसाल. तुम्हीही त्यासाठी पर्याय शोधत असाल तर व्हाईट राईसला ब्राऊन […]