मुंबई : दिवसभराच्या गडबडीत महिला स्वतःची काळजी घेणे विसरतात. परंतु स्वयंपाकघरात असलेल्या काही गोष्टींचे सेवन करून तुम्ही तुमचा मूड आणि आरोग्याची काळजी घेऊ शकता. शारिरीक आरोग्य आणि मानसिक आरोग्य नीट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमचे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही व्यस्त वेळापत्रकातही स्वतःची काळजी कशी घेऊ […]
मुंबई : काहीजण आयुष्यभराची कमाई हे घर घेण्यासाठी घालत असतात. या व्यवहारात फसवणूक होऊ नये, अडचणीत येऊ नये, याकरिता महारेराने घर खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी 5 मूलभूत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (new home ) या सूचनांनुसार गुंतवणूक करताना काळजी घेतल्यास सुरक्षित गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. यामध्ये प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे का ? महारेराच्या संकेतस्थळावर […]
जर्मन सॉफ्टवेअर दिग्गज असलेल्या SAP या कंपनीत जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील टाळेबंदीच्या लाटेत सामील होऊन यावर्षी सुमारे ३ हजार नोकऱ्या कमी करण्याची योजना आखली आहे. पारंपारिक सॉफ्टवेअर आणि क्लाउड-आधारित संगणकीय सेवा दोन्ही ऑफर करणार्या या कंपनीने सांगितले आहे की, कंपनीचा मुख्य व्यवसाय मजबूत करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी कंपनीने ही योजना आखली आहे. त्यातून कंपनीची पुनर्रचना केली […]
इलॉन मास्क आणि ट्विटर हे दोन शब्द सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेतील नाव असतील. आता पुन्हा एकदा मस्क चर्चेत आले आहेत. याच कारण म्हणजे त्यांनी स्वतःच्या ट्विटर अकौंटच नाव बदललं आणि नंतर स्वतःला ट्विटर नाव बदलायची परवानगी देत नाही असं ते म्हणाले आहेत. एलॉन मस्क यांनी स्वतःच दिली याची माहिती एलॉन मस्क यांनी आपलं नाव ट्विटरवर […]
आरोग्य चांगले राहावे, असे जर वाटत असेल तर फळांना प्राधान्य दिले पाहिजे. (fruits ) फळे खाल्ल्याने आपल्याला चांगली ऊर्जा मिळते. (Health ) याबरोबरच फळे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. फळांचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. उपवास करताना फळे आपल्या शरीराच्या ऊर्जेला आधार देतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का ? इतके फायदे होऊनही जर फळे […]
आज आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. दिल्लीत कर्त्यव्यपथावर संचलन होत असते. संचलनाला परदेशी पाहुणे प्रमुख पाहुणे म्हणून येत असतात. प्रजासत्ताक दिनी परदेशी नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची परंपरा पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून सुरु झाली आहे. या पाहुण्यांचा विशेष सन्मान केला जातो आणि त्यांना विशेष गार्ड ऑफ ऑनरही दिला जातो. कोरोनाच्या लाटेमुळे गेले […]