नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत लाखो ग्राहकांची पसंती असलेली होंडा अॅक्टिव्हा आता आधुनिक अवतारात आली आहे. आज कंपनीने ही स्कूटर ‘स्मार्ट’ बनवून लॉन्च केली आहे. 3 व्हेरियंटमध्ये ऑफर करण्यात आलेल्या या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 74 हजार 536 रुपये ठेवण्यात आली आहे. फिचर्स इतके अप्रतिम आहेत की चोर देखील या स्कूटरच्या आसपास फिरकणार नाहीत. […]
सोशल मिडीया हा आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. त्यामुळे सर्वच सोशल मीडिया कंपन्या सतत काहीतरी नवीन अपडेट देत असतात. मागच्या काही दिवसात ट्विटरकडून ( Twitter) अनेक नवीन अपडेट युझर्ससाठी दिले आहेत. त्यात आता आणखी एका फीचर्सची भर पडणार आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून त्यांनी ऍप मध्ये अनेक नवीन बदल केले […]
मुंबई : हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. सर्दी, खोकला, ताप या वायरल इन्फेक्शनबरोबर इतर आजारही बळावतात. त्यातीलच एक म्हणजे सांधेदुखी. हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो, किंवा ज्यांना आधीपासून सांधेदुखीचा त्रास आहे त्यांचा त्रास हिवाळ्यात वाढतो असे तुम्ही ऐकले असेल. या असह्य त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय करूनही काही फरक जाणवत नाही. यासाठी […]
मुंबई : हिवाळ्याच्या दिवसात, लोक बहुतेक व्हायरल इन्फेक्शनने आजारी असतात. जर तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडत असाल आणि तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवत असेल, तर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवणे आणि मजबूत करणे आवश्यक आहे. हिवाळा म्हणजे आजारांचा ऋतू. हा ऋतू अनेक आजार घेऊन येतो. थंडीचा प्रभाव टाळण्यासाठी आणि आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करणे […]
नवी दिल्ली : वाहन निर्माता कंपनी ह्युंडाईने (Hyundai) आपली ह्युंडाईने ग्रँड आय 10 Nios (Hyundai Grand i10 Nios) फेसलिफ्ट कार लॉन्च केली आहे. जी ह्युंडाईचे सर्वात स्वस्त मॉडेल असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीची या कारची किंमत 5.58 लाख रुपये आहे. नवीन फेसलिफ्टमध्ये ब्लॅक रूफसह स्पार्क ग्रीन आणि ब्लॅक रूफसह पोलर व्हाइट यासारख्या आश्चर्यकारक ड्युअल-टोन पेंट […]
मुंबई : बहुतेक लोक पाळीव प्राण्यांना जवळ घेतात तसेच त्यांचा किस देखील करतात. तर पाळलेला कुत्रा, मांजर जिभेने मनुष्याला चाटतात. ज्या लोकांना पाळीव प्राण्यांची किंवा कुत्रे-मांजर यांची आवड आहे, त्यांच्यासाठी हे सामान्य आहे. याकडे पाळीव प्राण्याचे प्रेम व्यक्त करण्याची पद्धत म्हणून पाहिलं जातं. पण अनेक लोकांना असे वाटते की, पाळीव प्राण्यांना किस केल्याने आपल्याला अनेक […]