- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
-
भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; लोको पायलट पदांच्या २३८ जागांसाठी भरती सुरू
भारतीय रेल्वेचं (Indian Railways) जाळं हे देशाच्या कानोकोपऱ्यात जाऊन पोहोचलं आहे. दररोज लाखो प्रवासी हे रेल्वेतून प्रवास करतात. रेल्वेचा हा पसारा सांभाळण्यासाटी रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways) मनुष्यबळाची गरज असते. त्यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रिया करत असते. आताही भारतीय रेल्वे विभागातर्फे असिस्टंट लोको पायलट (Loco Pilot) पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणवण्यात येत आहेत. लोको पायलट […]
-
गरजेपेक्षा जास्त लिंबाचे सेवन ठरते घातक
मुंबई : आपण आजवर लिंबाचे अनेक फायदे पाहिले असतील. लिंबू हे बहुगुणकारी फळ आहे. याचे अनेक फायदे आपण आजवर ऐकले तसेच अनुभवले असतील. वाढते वजन असो अथवा पोटाच्या समस्यां यावर लिंबू हे बहुगुणकारी ठरते. तसेच अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये देखील याचा प्रभावी वापर केला जातो. आपण थकवा दूर करण्यासाठी लिंबू पाणी देखील पितो. आपण आजवर लिंबाचे […]
-
Mobile Phone Call : 50 वर्षांपूर्वी असा केला जगातील पहिला ‘मोबाईल फोन कॉल’ जाणून घ्या…
मुंबई : तुम्हाला माहिती आहे का? की, आजच्याच दिवशी 3 एप्रिल 1973 ला म्हणजे 50 वर्षांपूर्वी जगातील पहिला ‘मोबाईल फोन कॉल’ (Mobile Phone Call) करण्यात आला होता. अमेरिकन इंजिनिअर मार्टिन कूपर (Martin Cooper) ज्यांना हॅंडहेल्ड सेल फोनचे जनक मानले जाते. त्यांनी हा जगातील पहिला ‘मोबाईल फोन कॉल’ केला होता. ते त्यावेळी अमेरिकेतील मोटोरोला (Motorola) या […]
-
Daily Horoscope : नोकरी करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस; कसा असेल आजचा दिवस?
Horoscope Today 3 april 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
-
भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती सुरू, महिन्याला मिळणार 70 हजार रुपये पगार
अनेकजण सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, आज या प्रचंड स्पर्धच्या युगात नोकरी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तुम्ही देखील सरकारी जॉबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आता गुड न्यूज आहे. कारण, भारतीय विमानतळ प्राधिकरणने (AAI) नुकतीच भरती 2023 साठी नोटिफिकेशन जाहिर केले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून तिचे काम […]
-
महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजना (एमएसआयसीडीपी)
LetsUpp | Govt. Schemes राज्यातील (Maharashtra)सुक्ष्म व लघु उपक्रमांच्या (Micro and Small Enterprises)सर्वागिण विकासासाठी औद्योगिक समूह विकासाची (Industrial Group Development)संकल्पना स्वीकारली आहे. राज्याचा समतोल औद्योगिक विकास घडवून त्याद्वारे आर्थिक विकास साधणे(Achieving economic development), रोजगार (Employment)व स्वयंरोजगाराच्या भरीव संधी निर्माण करणे हे योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. योजनेच्या प्रमुख अटी : ▪ विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर कार्यरत एकाच […]








