- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
-
Twitter माजी सीईओ जॅक डोर्सी आणणार नवीन सोशल मीडिया ऍप, ट्विटरला देणार टक्कर?
जगप्रसिद्ध मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी एक नवीन सोशल मीडिया ऍप आणणार आहेत, BlueSky नावाचे हे ऍप ट्विटरप्रमाणेच दिसत आहे. त्याचा इंटरफेसही ट्विटर सारखाच आहे. ट्विटरवर ज्या पद्धतीने लोक ट्विट करू शकतात, लोकांना फॉलो करू शकतात, त्याच पद्धतीने हे ऍपही काम करत असल्याच सांगण्यात येत आहे. सध्या हे ऍप अजूनही टेस्टिंग मोड […]
-
गियर असलेली पहिली इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च
नवी दिल्ली : आजवर तुम्ही विनागियर असलेल्या इलेक्ट्रिक बाईक पाहिल्या असतील मात्र आता चक्क गियरवाली इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च करण्यात आली आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरे आहे. नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, भारतीय स्टार्टअप मॅटर एनर्जीने (Matter Energy) आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक दाखवली, ही बाईक खूप लोकप्रिय झाली कारण […]
-
अंकुरलेले हरभरे खा आणि तंदुरुस्त व्हा…जाणून घ्या फायदे
मुंबई : अंकुरलेले धान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते हे तर आपल्या सर्वांना माहितीच असेल. अंकुरित मूग, अंकुरलेली मटकी, अंकुरलेले शेंगदाणे आणि अंकुरलेले गहू या सर्वाचा शरीराला मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. त्याचप्रमाणे अंकुरलेला हरभरा देखील पौष्टिकतेच्या बाबतीत कमी नाही. अंकुरलेले हरभरे म्हणजे प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे यांच्या मुख्य स्रोत आहे. अंकुरलेल्या हरभऱ्यात फायबर, मॅंगनीज, […]
-
रिकाम्या पोटी चहा पिण्यापुर्वी हे एकदा वाचा, अन्यथा निर्माण होईल धोका
मुंबई : भारतात बहुतांश लोक सकाळी झोपेतून उठले की चहा पितात. चहा पिणाऱ्यांची संख्या देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. काही लोक दिवसभरात अनेकदा चहा पितात. तर काही लोकांना कॉफी पिण्याची सवय असते. मात्र, चहा-कॉफीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रात्री झोपण्यापूर्वी […]
-
उष्णतेने मोडला 122 वर्षांचा विक्रम: खबरदारी घ्या अन्यथा….
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात उष्णतेने (Heat wave) फेब्रुवारीतील 122 वर्षांचा विक्रम मोडला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि मध्य भारतात दिवसाचे सरासरी तापमान सामान्यपेक्षा 1.73 अंश सेल्सिअस जास्त होते. यापूर्वी 1901 मध्ये फेब्रुवारीमध्ये 0.81 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) मार्च ते मे या […]
-
‘या’ लोकांनी पपई अजिबात खाऊ नये, जाणून घ्या
मुंबई : फळे हे नेहमीच शरीरासाठी फायदेशीर असतात. यातच पपई देखील अनेकांना आवडते व हे फळ बाजारात सहज उपलब्ध देखील होत असते. पपई ही खायला जेवढी गोड आहे तेवढीच तिचे फायदे देखील अमूल्य आहे. पपई खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यामध्ये मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन, फायबर असे पोषक घटक आढळतात. त्वचेसाठी तसेच पोटाच्या समस्यांवर पपई फायदेशीर […]









