- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
-
भारतात 70चं दशक गाजवणारं Campa Cola पुन्हा बाजारात; पेप्सी अन् कोकशी होणार स्पर्धा
मुंबई : अखेरीस, कॅम्पा कोला, 70 च्या दशकातील सर्वात मोठा कोला ब्रँड, भारतीय बाजारपेठेत परत आला आहे. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स ग्रुपने हा स्वदेशी ब्रँड विकत घेतला आहे आणि तीन फ्लेवर्समध्ये लॉन्च केला आहे. या क्षेत्रात, पेप्सी, कोका-कोला आणि स्प्राईटसह इतर शीतपेये ज्यांनी आधीच बाजारपेठेत आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे, त्यांना कॅम्पा कोलाकडून कठीण स्पर्धेला […]
-
Dementia : धक्कादायक ! भारतातील एक कोटीहून अधिक वृद्धांना ‘या’ आजाराचा धोका
नवी दिल्ली : भारतातील वृद्धांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे काळजी वाढली आहे. भारतातील एक कोटीहून अधिक वृद्धांना डिमेंशियाचा (स्मृतिभ्रंश) धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं या शोधात समोर आलं. 60 पेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना हा धोका असल्याचं देखील सांगण्यात आलं. हा शोध एम्ससह जगभरातील अनेक प्रतिष्ठीत विद्यापीठांकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून हे समोर […]
-
Today Horoscope : ‘या’ लोकांसाठी आजचा दिवस असेल स्पेशल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Daily Horoscope : बुधवारी सिंह राशीच्या सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही पदासाठी निवडले जाऊ शकते. तर कुंभ राशीच्या लोकांनी व्यावसायिक व्यवहार करण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी करावी. व्यवसायात जोखीम घेणे चांगले नाही. मेष – मेष राशीचे कोणतेही काम उद्यापर्यंत पुढे ढकलू नका. अन्यथा कार्यालयात अधीनस्थ आणि वरिष्ठांसमोर फटकार बसू शकते. व्यापार्यांच्या बाजूने वेळ आहे, त्यामुळे […]
-
उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी ‘ही’ पेय नक्की घ्यावी
मुंबई : उन्हाळा सुरु झाला असून अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेट ठेवणे देखील महत्तवाचे असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही पेयाबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या साह्याने तुम्ही शरीराला डिहायड्रेट ठेऊ शकतात. उन्हाळ्याच्या या ऋतूत तुम्ही अनेक प्रकारच्या फळांचे ज्युस पिऊ शकतात. यामध्ये तुम्ही टरबूज, किवी, संत्री, स्ट्रॉबेरी इत्यादी फळांचा देखील समावेश करू […]
-
Horoscope 10 March 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगावी लागणार आहे!
Daily Horoscope 10 March 2023 : ग्रहांच्या स्थितीवरुन भविष्याचा अंदाज बांधला जातो. राशीभविष्यानुसार 10 मार्च हा दिवस काही राशीच्या लोकांसाठी धोकादायक आहे. अपघात होण्याची देखील भिती आहे. यामुळे घाई करु नका विशेष खबरदारी घ्या. सर्व 12 राशींसाठी कसा आहे. 10 मार्च हा दिवस जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य. मेष (Aries) : मेष राशीच्या लोकांनी […]
-
Satish Kaushik Death : सतीश कौशिक यांचं निधन, असा करा हृदयविकारापासून बचाव
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Passes Away)यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack)त्यांचा मृत्यू झाला आहे. कौशिक यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचा मृतदेह सध्या गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात ठेवला आहे. शवविच्छेदनानंतर आज दुपारी त्यांचं पार्थिव मुंबईमधील […]









