- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, बाजारात तेजी
-
राज्यात H3N2 चं संकट वाढलं, पुण्यासह ‘या’ शहरांमध्ये सर्वाधिक फैलाव
पुणे : राज्यात H3N2 चं संकट वाढतंय. शुक्रवारपर्यंत राज्यात 170 रुग्ण आढळून आले आहेत. पुणे (Pune), छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) सर्वाधीक फैलाव झाला आहे. सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोनासंबंधी (Corona) कोणतेही लक्षणं जाणवत असेल तर अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण देशासह महाराष्ट्रात H3N2 चं संकट वाढतंय. या व्हायरसमुळे देशात तीन मृत्यू झाले आहेत तर महाराष्ट्राच्याही […]
-
पोहे कटलेट रेसिपी
साहित्य- तीन उकडलेले बटाटे, दोन वाट्या भिजवलेले पोहे, एक कांदा बारीक चिरलेला, एक टीस्पून चाट मसाला, १ चमचा हळद, १-१/२ चमचा लाल मिरची पावडर, आला-लसूण पेस्ट, अर्धे लिंबू, कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ चवीनुसार कव्हरसाठी: एक वाटी तांदूळ पीठ, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, मीठ, ब्रेड क्रम्ब्स कृती- एका भांड्यात उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्या. त्यात भिजवलेले पोहे, […]
-
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य पत्रिका योजना
LetsUpp | Govt.Schemes रासायनिक खतांचा (chemical fertilizers)अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारित, अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे, मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते(Biological fertilizers), सेंद्रीय खते(Organic fertilizers), गांडूळ खत(Vermicompost), निंबोळी / सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणा-या खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जाते. […]
-
Telegram App : टेलीग्रामचे युझर्ससाठी नवे फीचर्स, तुम्हीही वापरू शकता
लोकप्रिय मेसेजिंग ऍप टेलिग्राम आपल्या युझरसाठी काही नवीन अपडेट जारी केले आहेत. त्यात पॉवर सेव्हिंग मोड, प्लेबॅक स्पीड ऑप्शन यांसारख्या अनेक नव्या फीचर्सचा समावेश आहे. तर टेलिग्राम कडून कोणते कोणते नवे फीचर्स जोडले आहेत, ते जाणून घेऊया. पॉवर सेव्हिंग मोड टेलीग्रामच्या नवीन अपडेटमध्ये पॉवर सेव्हिंग मोड हा नवीन पर्याय दिला आहे. ऍप अपडेट केल्यानंतर नवीन […]
-
10 वी पास ते पदवीधारकांसाठी पुणे महानगरपालिकेत 320 पदांसाठी मेगाभरती
पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. http://www.pmc.gov.in/ या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर या भरती विषयीची माहिती देण्यात आली आहे. या जाहिरातीत भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांसाठी शैक्षणिक अहर्ता, अर्ज कसा करावा, अर्ज करण्याची अंतिम तारीख, वेतन आणि वयोमर्यादा […]
-
सफाई कामगार पुनर्वसन योजना
LetsUpp | Govt.Schemes राष्ट्रीय स्तरावर अस्वच्छ काम करणा-या सफाई कामगारांचे (cleaners)व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरिता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ (National Sanitation Personnel Finance and Development Corporation), या महामंडळाची स्थापना केली असून, या योजनेत 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य (financial assistance) केले जाते. हे अर्थसहाय्य सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय सफाई […]









