- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
-
Ad-Free Subscription : Twitter चा नवा प्लॅन, इलॉन मस्क यांची घोषणा
तुम्ही जर सोशल मीडिया युजर असाल तर त्यावर येणाऱ्या जाहिरातीला तुम्ही कायमच वैतागलेले असता. या जाहिरातीपासून वाचण्यासाठी तुमच्याकडे काही पर्यायही नसतो. यावर आता ट्विटरकडून नवा पर्याय दिला जाणार आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी नुकतंच एका ट्विटमध्ये याची माहिती दिली आहे. इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटर विकत घेतल्यापासून यामध्ये अनेक बदल केले आहेत. सुरुवातीपासून […]
-
Health Tips : चालताना ‘या’ चुका करू नका? होईल वाईट परिणाम
मुंबई : व्यायामाचा सोपा मार्ग म्हणजे चालणे होय. परंतु तुम्ही चालताना कसे चालता, चालताना चुका करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चालत असाल तर जाणून घ्या की चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? वॉक करताना तुम्ही कोणती चूक करता आणि त्यामध्ये कोणत्या सुधारणा करता येतील. चालण्याचा वेग एवढा […]
-
Activa 6G 2023 : होंडा अॅक्टिव्हा नवीन अवतारात झाली लॉन्च
नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत लाखो ग्राहकांची पसंती असलेली होंडा अॅक्टिव्हा आता आधुनिक अवतारात आली आहे. आज कंपनीने ही स्कूटर ‘स्मार्ट’ बनवून लॉन्च केली आहे. 3 व्हेरियंटमध्ये ऑफर करण्यात आलेल्या या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 74 हजार 536 रुपये ठेवण्यात आली आहे. फिचर्स इतके अप्रतिम आहेत की चोर देखील या स्कूटरच्या आसपास फिरकणार नाहीत. […]
-
Twitter : तुम्हाला आवडलेले ट्विट सेव्ह करून ठेवता येणार, ट्विटरचं नवीन अपडेट
सोशल मिडीया हा आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. त्यामुळे सर्वच सोशल मीडिया कंपन्या सतत काहीतरी नवीन अपडेट देत असतात. मागच्या काही दिवसात ट्विटरकडून ( Twitter) अनेक नवीन अपडेट युझर्ससाठी दिले आहेत. त्यात आता आणखी एका फीचर्सची भर पडणार आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून त्यांनी ऍप मध्ये अनेक नवीन बदल केले […]
-
Joint Pain : हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होतोय? हे उपाय करा
मुंबई : हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. सर्दी, खोकला, ताप या वायरल इन्फेक्शनबरोबर इतर आजारही बळावतात. त्यातीलच एक म्हणजे सांधेदुखी. हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो, किंवा ज्यांना आधीपासून सांधेदुखीचा त्रास आहे त्यांचा त्रास हिवाळ्यात वाढतो असे तुम्ही ऐकले असेल. या असह्य त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय करूनही काही फरक जाणवत नाही. यासाठी […]
-
Health Tips : सर्दी-खोकल्याच्या त्रासापासून बचावासाठी ‘हे’ पदार्थ रोज खा
मुंबई : हिवाळ्याच्या दिवसात, लोक बहुतेक व्हायरल इन्फेक्शनने आजारी असतात. जर तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडत असाल आणि तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवत असेल, तर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवणे आणि मजबूत करणे आवश्यक आहे. हिवाळा म्हणजे आजारांचा ऋतू. हा ऋतू अनेक आजार घेऊन येतो. थंडीचा प्रभाव टाळण्यासाठी आणि आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करणे […]








