Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील हे सर्वच युजर्स अत्यंत आवडतं असं फिचर आहे. आता इंस्टाग्रामने एक खास फीचर आणलं आहे.
Horoscope Today 24 July 2024 :आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
वनक्षेत्रातील जळावू लाकडाच्या तोडीमुळे वनांवर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना/ग्रामस्थांना सवलतीच्या दराने बायोगॅस/स्वयंपाक गॅस पुरवठा/दुभत्या जनावरांसाठी अनुदान व वृक्षलागवडीचे संरक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जाते.
Horoscope Today 23 July 2024 : आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
ध्य रेल्वेने शिकाऊ पदांच्या (Apprenticeships) रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत 2,424 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ही फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू असेल. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी तुमच्या उत्पन्नाची कोणतीही अट राहणार नाही.