Horoscope Today 2 July 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडने रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ व्यवस्थापक पदे भरली जाणार आहेत.
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व कल्याण मंत्रालयाने ही विशेष योजना सुरु केली आहे. ही योजना एसटी/एससी/ अल्पसंख्याक आणि राज्यातील सर्वात मागासवर्गीयांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करेल.
पन्नास टक्के भारतीय इतके आळशी झाले आहेत की रोज आवश्यक शारीरिक श्रम देखील करत नाहीत. यामध्ये महिलांची संख्या जवळपास 57 टक्के आहे.
महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्ष वयोगटाकील विवाहित, विधवा, घटस्फोटीत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
रिल्ससाठी जगभरात लोकप्रिय असणारे इन्टाग्राम प्लॅटफॉर्म डाऊन झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जगभरीतल करोडो इन्टा यूजर्सना अडचणींचा समाना कराव लागत आहे.