पनवेल महानगरपालिकेत बंपर भरती, विविध पदांच्या 377 रिक्त पदांची सरळसेवेने भरती, पगार 1,77,500 रुपये

पनवेल महानगरपालिकेत बंपर भरती, विविध पदांच्या 377 रिक्त पदांची सरळसेवेने भरती, पगार 1,77,500 रुपये

Panvel Municipal Recruitment : पनवेल महापालिकेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पनवेल महानगरपालिका भरती 2023  अंतर्गत गट अ ते गड ड मधील पदे सरळसेवेन भरल्या जाणार आहेत. या पदभरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीचे अधिकृत नोटीफिकेशन प्रसिध्द करण्यात आले. या भरती अतर्गत 377 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 जुलै पासून सुरू झाली असून अर्ज कऱण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट आहे.   भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज शुल्क याची तपशीलवार माहिती दिली आहे. (Panvel Municipal Recruitment 2023 for post group a to group d last date for apply 17 august)

एकूण रिक्त पदे – 377

पदांचा तपशील-
प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी गट अ, क्षयरोग अधिकारी गट अ, मलेरिया अधिकारी गट अ, वैद्यकीय अधिकारी गट अ, पशुवैद्यकीय अधिकारी गट अ, नगर उपसचिव गट ब, महिला व बालकल्याण अधिकारी गट ब, जनसंपर्क अधिकारी गट ब, सहाय्यक नगर अधिकारी प्लॅनगर गट ब,  सांख्यिकी अधिकारी गट ब, उपमुख्य अग्निशमन अधिकारी गट-ब, अर्ध अग्निशमन केंद्र अधिकारी गट क, अग्रगण्य फायरमन गट क, फायरमन गट क, चालक सह ऑपरेटर गट क, फार्मासिस्ट गट क, सार्वजनिक आरोग्य परिचारिका गट क , स्टाफ नर्स (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) गट क, सहाय्यक नर्सिंग मिडवाइफरी गट क, कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) गट क, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) गट क, कनिष्ठ अभियंता (संगणक) गट क, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट क, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) गट क. अभियंता (स्थापत्य) गट क.

‘तिकडे जाऊ नका, परत इकडेच या’ : वडेट्टीवारांचे अभिनंदन अन् अनेक टोमणे; अजितदादांनाही हसू आवरेना

हार्डवेअर / नेटवर्किंग) गट क, सर्वेक्षक गट क, ड्राफ्ट्समन (सिव्हिल) गट क, सहाय्यक कायदा अधिकारी गट क, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी गट क, सहायक क्रीडा अधिकारी गट क, सहायक ग्रंथपाल गट क, स्वच्छता निरीक्षक गट क, लघुलेखक – टायपिस्ट गट क, लघुलेखक (निम्न श्रेणी) (इंग्रजी/मराठी) गट क, कनिष्ठ लिपिक (लेखा) गट क, कनिष्ठ लिपिक (लेखापरीक्षण) गट क, टंकलेखक गट क सह लिपिक, चालक (जड वाहन) गट क, चालक (हलके वाहन) ) गट क, बाग पर्यवेक्षक गट क, माळी गट ड.

वयमर्यादा-

18 ते 38 वर्षे खुला प्रवर्ग.
18 ते 43 वर्षे राखीव प्रवर्ग

नोकरीचे ठिकाण – पनवेल, रायगड.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा.

अर्ज शुल्क –
गट अ, गट ब: खुला वर्ग – रु.1000.
आरक्षित श्रेणीसाठी 900 रु.

गट क –
खुला वर्ग – रु.800.
आरक्षित श्रेणी – रु.700.

गट डी –
खुला वर्ग – रु.600.
आरक्षित श्रेणी – रु.500.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2023.

पगार – 56,000 – 1,77,500

अधिकृत वेबसाइट – http://www.panvelcorporation.com/

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1TLQMPwjEYl37BhQ5ASXp-t2btkj4BkLu/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube