मेष ते मीन या बारा राशींचं 16 सप्टेंबरचं राशीभविष्य कसं असणार? जाणून घ्या…

Horoscope आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

WhatsApp Image 2025 09 10 At 10.46.18 AM

Todays Horoscope 16th September 2025 : आजचे राशीभविष्य ( Horoscope) आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Rain Update : मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पुढील दोन दिवस ‘मुसळ’धार…

मेष- या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस त्यांचा पराक्रम यशस्वी करणारा ठरणार आहे. व्यवसायामध्येही यश मिळेल तुमच्या जवळच्या लोकांची यासाठी तुम्हाला साथ ही मिळेल. तसेच आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरुवात करण्याचे देखील योग आहेत.

कौशल्य विकासातूनच भारत आत्मनिर्भर बनेल; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

वृषभ- या राशीच्या लोकांना आज प्रवासाचे योग संभवतात. तसेच तुम्हाला तुमचे प्रियजनांकडून आज मौल्यवान वेळ मिळेल.

कर्क- या राशीच्या लोकांना आज चा दिवस काहीसा खर्चिक असणार आहे. त्यामुळे त्यांना काही आर्थिक चणचणीचा सामना करावा लागेल. मात्र हा खर्च चांगल्या कामांसाठी असल्याने त्याचा देखील मानसिक समाधान मिळेल आज तुमचं आरोग्य काहीच मध्यम असेल व्यापारामध्ये देखील वृत्ती होईल .

परिवहन मंत्र्यांची स्वारगेट बसस्थानकाला अचानक भेट, अधिकाऱ्यांना झापलं; नेमकं काय घडलं?

सिंह- या राशीच्या लोकांना आज प्रवासाचे योग आहेत. तसेच आज एखादी आनंदाची बातमी देखील तुम्हाला समजणार आहे. आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्य व्यापार आणि कौटुंबिक सुख प्राप्त होईल.

गुणरत्न सदावर्तेंची लेक बॅरिस्टर होणार, मंत्री छगन भुजबळांकडून खास शुभेच्छा…

कन्या- या राशीच्या लोकांच्या व्यापारामध्ये आज भक्कम वाढ होईल कोर्टकचेऱ्यामध्ये चालू असलेल्या प्रकरणांमध्ये विजय मिळेल वडीलधाऱ्यांच्या साथीने काम पार पाडले जातील आजच्या दिवशी जुन्या आरोग्याच्या समस्या देखील दूर होते.

अजितदादांची बीडकरांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाची भेट; रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी 150 कोटींचा निधी

तुळ- या राशीच्या लोकांना आजचा दिवस भाग्यदायी असा ठरणार आहे. ही लोक आज धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होतील. आरोग्य व्यापार याबाबतची स्थिती चांगली राहून प्रवासाचे योग संभावतात.

काजोल अन् ट्विंकल झळकणार एकत्र! प्राइम व्हिडिओने रिलीज केला ‘टू मच विथ काजोल आणि ट्विंकल’ चा ट्रेलर

वृश्चिक- या राशीच्या लोकांना आज त्यांच्या प्रियजनांकडून त्यांचा मौल्यवान वेळ मिळेल प्रेमीयुगूलांसाठी आजचा दिवस हा भेटीचा असेल. त्याचबरोबर आरोग्य व्यापार आणि कौटुंबिक परिस्थितीसाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे.

बीडमध्ये ढगफुटीचा कहऱ! पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट केलं

धनु- या राशीच्या लोकांची आजची स्थिती उत्तम असेल आपापसातील सामंजस्य वाढवण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराचं प्रेम संतती सुख आणि व्यापारी लाभ हे देखील उत्तम असेल.

देवाभाऊ हिंदुस्थानच्या आजूबाजूला बघा, नेपाळमध्ये जे घडलं ते आपल्याकडे… पवारांचा इशारा

मकर- या राशीच्या लोकांचा आजच्या दिवशी त्यांच्या शत्रूवर दबदबा कायम राहील. शत्रू देखील आज मैत्री व्यवहार करतील. त्याचबरोबर आरोग्य व्यापार संतती सुख हे जरी चांगलं असलं तरी आरोग्याच्या बाबतीत आजच्या दिवशी काही समस्या जाणवू शकतात.

बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; धनंजय मुंडेंची मागणी…

कुंभ- या राशीच्या लोकांसाठी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. तसेच तुम्हाला कौटुंबिकाने संतती विषयच निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. आजच्या दिवशी मानसिक स्थिती ही सकारात्मक राहून आरोग्य व्यापार आणि भावनिक दृष्ट्या नियंत्रण ठेवण्याचा आहे.

खेडकर कुटुंबिय झोलकरच? नवा पराक्रम समोर, चतुर्श्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल…

मीन- या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आजच्या दिवशी सर्वोत्तम कौटुंबिक सुखाचा आहे. तसेच घरामध्ये शुभ कार्य होण्याची ही शक्यता आहे. त्याचबरोबर जमीन घर वाहन यासारख्या गोष्टींची खरेदी होण्याचे देखील शक्यता आहे.

 

follow us