आषाढी महापुजेचे फोटो; पहा फक्त एका क्लिकवर

1 / 8

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकदशी निमित्त सपत्निक पांडुरंगाची महापुजा केली.

2 / 8

मानाचे वारकरी म्हणून नगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील भाऊसाहेब मोहिनीराज काळे व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे यांनी महापुजा केली.

3 / 8

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे व त्यांचे समस्त कुटूंब उपस्थित होते.

4 / 8

विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे 2.57 मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली.

5 / 8

मंत्रोच्चारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापुजा संपन्न झाली.

6 / 8

यावेळी विठ्ठलाला महानैवेद्य दाखविण्यात आला.

7 / 8

महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांना विठ्ठलाची तुळशीची माळ देत पूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणारी ही दुसरी शासकीय महापूजा आहे.

8 / 8

विशेष म्हणजे आज प्रथमच विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube