२०२३ मध्ये २४ दिवस बँक बंद! सार्वजनिक सुट्ट्यांचं पत्रक जारी

२०२३ मध्ये २४ दिवस बँक बंद! सार्वजनिक सुट्ट्यांचं पत्रक जारी

२०२३ मधील सरकारी सुट्ट्यांचं पत्रक जाहीर

मुंबई : येत्या नववर्षात म्हणजेच २०२३ मध्ये नेमक्या कोणत्या दिवशी बँक बंद असणार आहे याविषयी माहिती देणारे परिपत्रक महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आले आहे. २०२३ मध्ये वर्षभरात रविवार व दुसरा आणि चौथा शनिवार वगळता तब्बल २४ सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत.

जानेवारी २०२३
२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन)

फेब्रुवारी २०२३
१८ फेब्रुवारी – महाशिवरात्री
१९ फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार)

मार्च २०२३
७ मार्च – होळी
२२ मार्च – गुढीपाडवा
३० मार्च- रामनवमी

एप्रिल २०२३
४ एप्रिल- महावीर जयंती
७ एप्रिल- गुड फ्रायडे
१४ एप्रिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल- रमझान ईद

मे २०२३
१ मे- महाराष्ट्र दिन
५ मे- बुद्ध पौर्णिमा

जून २०२३
२८ जून- बकरी ईद

जुलै २०२३
२९ जुलै- मोहरम

ऑगस्ट २०२३
१५ ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन
१६ ऑगस्ट- पारशी नववर्ष

सप्टेंबर २०२३
१९ सप्टेंबर- गणेश चतुर्थी

ऑक्टोबर २०२३
२ ऑक्टोबर- महात्मा गांधी जयंती
२४ ऑक्टोबर- दसरा

नोव्हेंबर २०२३
१२ नोव्हेंबर- लक्ष्मी पूजन
१४ नोव्हेंबर- दिवाळी पाडवा
२७ नोव्हेंबर- गुरुनानक जयंती

डिसेंबर २०२३
२५ डिसेंबर- नाताळ

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube