भाजप प्रपोगंडा चालवतंय, वक्फवरून AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा गंभीर आरोप

AIMIM Chief Asaduddin Owaisi allegations On BJP : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी (Asaduddin Owaisi) वक्फच्या संपत्तीवरून भाजपला (BJP) घेरलंय. त्यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप भाजपवर केले आहेत. अनाथआश्रम खरेदी केलेत, त्यांना कायदेशीर करणे. भाजपच्या पाल्मफ्लेटमध्ये लिहिलंय की, 70 टक्के टक्के वक्फच्या (Waqf) प्रॉपर्टीत वाढ झाली आहे. जर 70 टक्के आहे, तर तुम्ही लिमिटेशन लावून मालक का करत आहात? तुम्ही त्यांना मालक बनवत आहात. एक चार अन् पंधरा पानांचं बुकलेट आहे.
लिमिटेशन अॅक्टचा अर्थ काय आहे, तर एखादा व्यक्ती 12 तिथे बसलेला आहे. त्याला तुम्ही मालक बनवलं. आज तो मालक बनला आहे. ईव्हॅक्यु वक्फ प्रॉपर्टिज आहेत. त्यांना देखील तुम्ही सरकारी कस्टडीत दिलं आहे. यामुळे वक्फ बोर्डाचं नुकसान झालंय. आज आपल्या भारतात हिंदु धर्मात स्वमालकीची प्रॉपर्टी असेल तर दोन मुलांपैकी एकाला तुम्ही संपूर्ण देऊ शकता.
केंद्राचा मोठा दणका! भारताविरूद्ध विष ओकणाऱ्या 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी
इस्लाममध्ये आम्ही एक तृतीयांश पेक्षा जास्त आमच्या मुलांना आम्ही नाही देऊ शकत. तुम्ही मृत्यूपत्र करू शकता, परंतु तेच आम्ही अल्लाहच्या नावावर दान केलं तर विचारणा केली जाते. जर एखाद्या हिंदुने संपत्ती दान केली तर तुम्ही विचारता का, मुलांचे हक्क मारून तुम्ही संपत्ती देत आहात का?
त्याने मला कपडे काढून त्याच्यासमोर..अभिनेत्री नविना बोलेनचे दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप
माझी संपत्ती आहे. मी अल्लाहला दान करीत आहे. संविधानात एक कलम 300A आहे. ज्यानुसार मी माझ्या संपत्तीसोबत काहीही करू शकतो, अशी तरतूद आहे. परंतु भाजप प्रपोगंडा चालवत आहे. लुटण्यासाठी नवीन कायदे घेवून येत आहे. सेक्शन 3 डीमध्ये तुम्ही म्हणत आहात की, तुम्हाला माहिती आहे का? मलिंगबरची कबर आता वक्फ नाहीये. सेक्शन 3 डीमध्ये तुम्ही म्हटलंय की, मलिंगबरची कबर आता वक्फ नाहीये. तुम्ही आमच्याकडून हिसकावून घेत आहात. वाचवत कुठे आहात? कोणतं सेक्शनमध्ये आहे? असे सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केलाय.