Exclusive : 26/11 ला कसाब अन् त्याच्या साथीदारांनी मुंबईत कसा शिरकाव केला? थरारक कहाणी!

26/11 Mumbai Attack अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी समुद्रमार्गे मुंबईत घुसखोरी केली सीएसएमटीवरील गोळीबारात अनेकांचा बळी गेला

  • Ninad K
  • Written By: Published:
26/11 Mumbai Terror Attack
26/11 Mumbai Terror Attack : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी समुद्रमार्गे मुंबईत घुसखोरी करून शहराला वेठीस धरले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट आणि नरिमन हाऊस यांसारख्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या बेछूट गोळीबार आणि स्फोटांमुळे संपूर्ण मुंबई हादरून गेली होती. कसाबने सीएसएमटी स्थानकावर केलेल्या गोळीबारात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला; मात्र पोलीस आणि सुरक्षा दलांच्या अतुलनीय धैर्यामुळे आणि शौर्यामुळे तो जिवंत पकडला गेला आणि या क्रूर हल्ल्याचा कट जगासमोर आला होता. 26/11 Mumbai Terror Attack

follow us