Maharashtra Award : संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार (Maharashtra Award) सन 2023 आणि राज्य शासनाच्या वतीने तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणा-या ज्येष्ठ कलाकारास देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आंबेडकरांमुळेच 2019 ला आमचे 9 खासदार पराभूत, यावेळी त्यांनी…; पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टचं सांगितलं यावर्षी […]
देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक पक्षाची तयारी सुरू झाली आहे. ती सुरू असतानाच जुन्या जखमांवरची खपली निघू लागली आहे. महाराष्ट्रात भाजपला अशीच एक जखम झाली होती. ती पुन्हा ठसठसली. महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानेच या जखमा होण्यासाठी कोणी वार केले याची चर्चा रंगली. या ठसठसीची डोकेदुखी कोणाला, होणार याचीच चिंता अनेक […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) हे 16 तारखेला स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी जाणार आहेत. या परिषदेतील प्रमुख बैठकीत ते “नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार […]
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या टीकेनंतर राज्य सरकारचा दावोस दौरा वादात सापडला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी ज्यांच्यावर टीका केली ते स्वतःच्या खर्चाने सरकारला मदत करण्यासाठी दावोसला गेले आहेत, त्यावर कोणाचा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. शिवाय राज्य शासनाच्या तिजोरीतून ज्या गोष्टी खर्च झाल्या आहेत, त्या पै-पैचा […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) पारनेर तालुक्याच्या विविध भागामध्ये झालेल्या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे 16 कोटी 76 लाख 85 हजार 368 रूपयांचे अनुदान मंजुर झाल्याची माहीती आ. नीलेश लंके यांनी दिली. सध्या जिल्ह्यात एकीकडे विखे पिता-पुत्रांकडून विकासकामांच्या मंजुरी आणि निधीसाठी लगबग सुरू आहे. त्यात निवडणुका तोंडावर आल्या असताना लंके आणि विखेंमध्ये लोकांना आकर्षित करण्यासाठी […]
मुंबई : मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला (14 जानेवारी) रोजी महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हास्तरीय मेळावे संपन्न झाले. एकूण 36 ठिकाणी हे मेळावे पार पडले. भारतीय जनता पक्ष (BJP), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) यासह महायुतीतील एकूण 15 पेक्षा अधिक घटक पक्षातील स्थानिक नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय जिल्हा पातळीवर हे मेळावे पार पडले. आता यानंतर […]