Shivaji Kardile On Balasaheb Thorat : निळवंडे पाणी वाटप असो की श्रेयवाद, विखेविरुद्ध थोरात हा संघर्ष जिल्ह्याने पहिला आहे. यातच आता माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile )यांनी निळवंडेवरून माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांना डिवचले आहे. 50 वर्षांपासून रखडलेला निळवंडेचा प्रश्न पंचवीस वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत? याचे उत्तर त्यांनी शेतकऱ्यांना व समस्त […]
माढा : भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांच्यातील वितुष्ट मिटविण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनाही अपयश आल्याचे दिसून येत आहे. बावनकुळे यांनी नुकताच दोन दिवसांचा माढा लोकसभेचा दौरा केला, पण दौऱ्याच्या शेवटी पंढरपूरमध्ये बोलताना त्यांनी दोघांमध्ये काही गोष्टींवरुन मतभेद आहेत, मनभेद […]
Sanjay Nirupam On Sanjay Raut : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहायला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन तीनही पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून 23 जागा आपण लढणार असल्याचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यावरुन कॉंग्रेस नेते संजय निरुपम(Sanjay Nirupam) शिवसेना ठाकरे गटाची 23 जागांची मागणी फेटाळली आहे. […]
Hasan Mushrif Criticized Amol Kolhe : लोकसभा निवडणूक जवळ येत चालल्याने सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिरुर मतदारसंघातील वातावरण तापलं आहे. मागील दोन दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. या वादात आता वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उडी घेतली आहे. मुश्रीफ […]
Maratha Reservation : महाराष्ट्रात सध्या जो प्रश्न निर्माण झाला आहे तो सोडवण्याचा एकदम सोप्पा फॉर्म्युला मी दिला आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी फक्त अर्धा तास द्यावा. तुम्ही रोज बैठका घेता त्या बैठकांतून वेळ काढून मला फक्त अर्धा तास द्या तुम्हाला फॉर्म्युला मी समजून सांगतो. त्यामुळे राज्यात जे सध्या वातावरण तयार झालं […]
सातारा : लोकसभेला पराभूत झाले, तरीही राज्यसभेवर घेतले, ताकद दिली पण त्यानंतरही छत्रपती उदयनराजे भोसले भाजपमध्ये (BJP) नाराज आहेत का? या प्रश्नामुळे सध्या साताऱ्याचे राजकारण ढवळून निघत आहे. हाच प्रश्न नुकतेच साताऱ्याच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना विचारला असता त्यांनी अर्थातच नकारार्थी मान हलवली. पण पडद्यामागे मात्र या प्रश्नाचे उत्तर होय असेच असल्याचे […]