BJP’s Ashish Shelar Challenge To Uddhav Thackeray : खऱ्या मर्दांसारखे निवडणूकीच्या रिंगणात या, असं मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) खुलं आव्हान दिलंय. ठाकरेंचा पक्ष निवडणुकीला (BMC Election) घाबरणारा आहे. तसंच तथाकथित मर्दांच्या पक्षांचा कारभार, असा टोला त्यांनी लगावला आहे. सोशल मिडिया पोस्ट करत आशिष […]
उद्धव ठाकरेंनी मामा राजवाडे यांना महानगरप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. आता तेच राजवाडे भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत.
प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणारे शहराचे आमदार संग्राम जगताप यांना (MLA Sangram Jagtap) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
या योजनेत शेतकरी 6 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी दिली.
Eknath Shinde On School : राज्यातील 18 हजार सरकारी, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे मात्र विद्यार्थी संख्या कमी
ही घटना नागपूरमधील असून ऑक्टोबर 2017 मध्ये घडली. एक 17 वर्षांची मुलगी कॉलेजमधून तिच्या घरी जात असताना एक मुलगा