बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी काही थांबायच नाव घेत नाही. आता आटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर बाळा बांगरने गंभीर आरोप केले आहेत.
Santosh Deshmukh Case Walmik Karad Call Recording Viral : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) सध्या बीड जिल्हा कारागृहात तुरुंगवास भोगत आहे. मात्र, आता त्याच्या जीवितास धोका असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्याला नाशिकच्या कारागृहात हलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड तुरुंगात […]
ही महिला मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षिका आहे. मात्र, तिने या शाळेची आणि गुरु शिष्य या नात्याची काही गरीमा न बाळगता
Sudhir Mungantiwar vs Sanjay Rathod Monsoon Session 2025 : महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात ( Monsoon Session 2025) शहरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या प्रश्नावरून विधानसभेत जोरदार चर्चा झाली. या चर्चेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार राजू राठोड यांच्यात विचारांची तुफान देवाण-घेवाण झाली. शहराच्या मुख्य भागातून वाहणाऱ्या महत्त्वाच्या नाल्याच्या रूंदीकरणावर प्रश्न सुधीर मुनगंटीवार […]
Amol Mitkari Criticize Raj Thackeray On Marathi : हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अतिशय टोकाची भूमिका घेतली होती. सरकारने अखेर हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतला. या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा पाच जुलै रोजी विजयी मेळावा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ठाकरे कुटुंब हे भारतीय भाषांना विरोध करतं, […]
एखादं काही स्टेटमेंट एखाद्या व्यक्तीने केलं तर ती पक्षाची भूमिका नसते. ती वैयक्तिक त्या व्यक्तीची भूमिका असते.