Tanaji Sawant : आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यात आता त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी एका निलंबित पोलिस अधिकाऱ्यासाठी थेट पोलिस अधीक्षकांनाच दमदाटी केल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल देखील अवमानकारक वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. भारतीयांनी मुहूर्त साधला! धनत्रयोदशीला […]
Nashik News : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या (Jayakwadi Dam) मागणीवरून नगर-नाशिक आणि मराठवाड्यात ऐन (Nashik News) दिवाळीत संघर्ष धुमसू लागलेला असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. समन्यायी पाणी वाटप तत्वाचा मेंढेगिरी समितीचा अहवाल चुकीचा असून आकडेवारीचा कुठेही ताळमेळ नाही. त्यामुळे हा अहवाल रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाच्या भाजपा […]
पुणे : इंटरनेट जगतातील प्रमुख सर्च इंजिन कंपनी गुगल (Google) त्यांचे दुसरे सर्वात मोठे ऑफिस हैदराबादमध्ये (Hyderabad) उभारत आहे. तब्बल 30 लाख स्केअर फुटचे हे ऑफिस गुगलच्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील ‘माउंटन व्ह्यू’ मुख्यालयानंतर हे दुसरे सर्वात मोठे असणार आहे. या ऑफिसचे बांधकाम सध्या सुरु असून यामुळे जवळपास 18 हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत .गुगल […]
छ. संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे विरूद्ध राज्य सरकार समोरासमोर आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी सरकारला जरांगेंनी 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला असून, लवकरच मनोज जरांगे (Manoj Jarange) राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहे. त्याआधी आरक्षणासाठी सर्वांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करत मराठा समाजाचे जे कार्यकर्ते नेत्यांनी बोलावलेल्या दिवाळी फराळाला जाणार आहेत त्यांनी फराळापूर्वी आरक्षणाबाबतचा जाब […]
मुंबई : रेशन दुकानावर धान्यासोबतच आता साडीही मोफत मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. यानुसार, शासनाने निश्चित केलेल्या सणादिवशी पुढील पाच वर्षे दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला एक साडी मोफत मिळणार आहे. अंत्योदय अर्थात पिवळ्या रेशन कार्ड धारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अंत्योदय रेशनकार्ड धारक कुटुंबांची संख्या 24 लाख 58 हजार […]
Eknath Khadse : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यांना रविवारी रात्री उशिरा रुग्णालयात हलवलं होतं. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती. दरम्यान, बॉम्बे रग्णालयात सर्व तपासण्या केल्यानंतर खडसेंच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फोन करून मदत केल्याबद्दल त्यांचे […]