Anil Deshmukh won’s elections : भ्रष्टाचाराच्या आरोपात तब्बल 13 महिने 28 दिवस म्हणजेच चौदा महिने कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची विमानतळावरुन कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. यासाठी दोन थार गाड्या सजवण्यात आल्या होत्या. रॅली कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. गाड्यांवर फुलांची सजावट करण्यात आली होती. सात ते आठ किलोमिटर रॅली काढण्यात […]
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत घमासान सुरु असतानाच आता यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांनी केलेलं विधान चुकीचं नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अजित पवारांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच मोठा पक्ष असल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर अजित पवार यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका-टीप्पणी केली जात होती. त्यावर आता […]
अमेरिकेतून सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केलेला 21-22 वर्षांचा एक तरुण महाराष्ट्रात परत येतो. वडिलांचं छत्र हरपलं होतं. पण राजकारणाचा, सहकाराचा आणि समाजकारणाचा प्रचंड व्याप मांडून ठेवलेला असतो. अनेक कारखाने, संस्थांचे जाळे उभारलेले असते. हा व्याप आता हा तरुण पुढे घेऊन जायचं ठरवतो आणि राजकारणात प्रवेश करतो. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संपर्कातून काँग्रेसमध्ये येतो. 1990 […]
कारगिल युद्धात (Kargil War) शहीद झालेल्या वडिलांचे स्वप्न आता त्यांचा मुलगा पूर्ण करणार आहे. जूनमध्ये आयएमए डेहराडूनमधून उत्तीर्ण झाल्यानंतर ते आता सैन्यात अधिकारी होतील. पण, हा मार्ग तितकासा सोपा नव्हता. वडील शहीद झाले तेव्हा हा मुलगा 45 दिवसांचा होता. तर मोठा भाऊ अडीच वर्षांचा होता. आई सांगते, पहिला मुलगा अपयशी झाल्यानंतर धाकट्याने वडिलांचे स्वप्न पूर्ण […]
Sameer Wankhede : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची सध्या सीबीआय (CBI) चौकशी करत आहे. सीबीआयने त्यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापे टाकले असून त्यांचाही तपास केला जात आहे. आर्यन खान (Aryan Khan) अटक प्रकरणात समीर वानखेडेंवर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं त्यांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी एका […]
Abdul Sattar : आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी त्यांना डोंगराळ भागात मिळालेल्या जमिनीत सिंचन विहिरी (wells) देण्यात आल्या. या विहिरीच्या पाणी पिकांना देण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून कोटेशन भरूनही विद्युत पुरवठा (Power supply) मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या जिल्ह्यातून समोर आला. वैजापूर तालुक्यातील पाराळा येथील शेतकरी विद्युत पुरवठ्यापासून […]