सत्तासंघर्षाचा निकाल जवळ आलेला असतानाच त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बदलले जातील अशी राजकीय चर्चा सुरु आहे. त्यात महाविकास आघाडीकडूनही एकनाथ शिंदे बदलले जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे भाजप काही तासांतच दुसरा मुख्यमंत्री नेमणार असल्याचं विधान केलं आहे. सुषमा अंधारेंनी हे विधान करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झोप […]
कांताबाई अंधारे कसदार जमीन आणि मी दमदार पद्धतीने उगवून आलो, असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे. साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सुषमा अंधारे यांना बोलताना अश्रू अनावर झाले आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद […]
Anil Parab Dapoli Sai Resort : दापोलीमधील (Dapoli)साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ईडीच्या (ED)आरोपपत्रातून आरोपी म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group)आमदार अनिल परब (Anil Parab)यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनिल परब यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. ईडीने आणि विरोधकांनी अनिल परब […]
Jitendra Awhad On The Kerala Story : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story)या चित्रपटाच्या निर्मात्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज जोरदार निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी तर दिग्दर्शकाला जाहीर फाशी द्यावी अशी मागणी केली आहे. केरळच्या कथेच्या नावाखाली एक राज्य आणि तेथील महिलांची बदनामी (Denigration of women)करण्यात आली, असेही आमदार […]
Vijay Wadettiwar vs Nana Patole : काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील सुप्त संघर्ष बाहेर येताना दिसत आहे. या दोन्ही नेत्यांत चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर पटोले यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही नेत्यांतील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रदेशाध्यक्ष […]
Deepak Kesarkar On Teachers Recruitment : राज्यभरात पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती (Teachers Recruitment)केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी दिली आहे. त्याचबरोबर आधार व्हेरिफिकेशन (Aadhaar Verification) विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीबाबतची आकडेवारी समजेल, असेही यावेळी त्यांनी सांगितले […]