Raju Shetty : आगामी लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढताना पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सांगितले. एक प्रकारे त्यांनी या निमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या अभ्यास शिबिरास आजपासीन सुरुवात […]
मुंबई : पुणे जिल्ह्यातील शिरूर व खेड तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान कालव्याच्या उर्वरित कामासाठी १९५६ कोटी रुपयांचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा (सुप्रमा) प्रस्ताव आहे. साधारणतः दोन महिन्यात सुप्रमा देण्यात येईल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्याबरोबर खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनाही खुश करतो. त्याचबरोबर जायकवाडी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यावर सुद्धा लवकरच निर्णय घेण्यात […]
मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते असे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. त्यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत जेलमध्ये शंभर दिवस राहिले, तेव्हापासून त्यांचा स्वभाव बदलला. ते आता कैद्यांसारखी भाषा बोलायला लागले आहेत, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना […]
विधिमंडळ अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा चालू आहे. वेगवेगळ्या मुद्दावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असताना आज विधिमंडळात एक नवीन चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे माढाचे आमदार बबनदादा शिंदे आज थेट सत्ताधारी बाकावर दिसले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळात उत्तरे देत होते, त्यावेळी अचानक बबनदादा त्यांच्या मागच्या बाकावर येऊन बसलेले दिसले. विधिमंडळात सर्व सदस्यांच्या बसायच्या जागा […]
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला परिसरात कल्याण गायकवाड यांच्या घरी १४ मार्चला सशस्त्र दरोडा पडला होता. या दरोड्यात कल्याण गायकवाड यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून चार आरोपींना जेरबंद केले. यात निमकर अर्जुन काळे (वय २१, रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर), शेखर उदास भोसले (वय २०, रा. कोळगाव, ता. […]
Aaditya Thackeray in Budget Session : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनामध्ये सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर तुटून पडताना आपण पाहिले आहेत. अनेक युवा आमदार हे रोखठोक आपली भूमिका मांडत असतात. त्यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे विविध प्रश्नांवरुन सरकारला धारेवर धरताना दिसून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केल्यापासून आदित्य ठाकरे […]