मुंबई : मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात अनेक ठिकणी अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) जोरदार गारपीठ झाली आहे. त्यामुळे राज्यात थंड वातावरण झाले होते. परंतु या अवकाळी नंतर राज्यात उन्हाचा चटका वाढणार वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. ही लाट राज्यातील विदर्भासह मराठवाड्यात […]
Maharashtra Budget: राज्याचा 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल (Maharashtra Economic Survey) आज जाहीर करण्यात आला. या पाहणी अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची (Maharashtra) पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. दक्षिणेतील कर्नाटक प्रथम, तेलंगाणा दुसरा, हरियाणा तिसरा त्यानंतर तामिळनाडू राज्याचा चौथा क्रमांक आहे. यानंतर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. राज्यावर 4 लाख […]
Maharashtra Budget : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. फडणवीस यांना आधीपासूनच राज्याचे अर्थमंत्री व्हायचे होते. पण ते मुख्यमंत्री झाल्याने त्यांना अर्थमंत्री होता आले नाही. यावेळेस मात्र फडणवीस यांना अर्थसंकल्प सादर करायची संधी मिळाली आहे. आत्तापर्यंत अनेक मातब्बर नेत्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा आणि महिला दिनाच्या निमित्ताने भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी दोन महिन्याच्या बाळाला कडेवर घेऊन विधान भवनात हजेरी लावली. महिला वर्ग ज्या ठिकाणी काम करतात, त्या ठिकाणी हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आवाज उठवणार असल्याचे आमदार मुंदडा म्हणाल्या. अहमदनगर जिल्हा बँकेत पुन्हा पिसाळ पॅटर्न; पालकमंत्री विखेंची ताकद […]
मुंबई : राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोमवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडासासह जोरदार अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीचे पिके (Rabi crops) भुईसपाट झाल्यानं पिकांची चांगलीच नासाडी झाली आहे. काढणीला आलेले पिकासह मोसंबी, डाळीब, द्राक्ष फळ बागा गळून पडल्या आहेत. आधीच पिकांना योग्य […]
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या (Ahmednagar District Central Cooperative Bank)निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrushn Vikhe Patil)राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)ज्येष्ठ नेते अजित पवारांना (Ajit Pawar) धक्का देत अंबादास पिसाळ (Ambadas Pisal) यांचा विजय घडवून आणला होता. तोच पॅटर्न आज जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही पाहायला मिळाला आहे. बँकेत झालेल्या आजच्या विशेष सभेत चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Ghule) यांनी उमेदवारी […]