सातारा : खासदार उदयनराजेंना भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) यांच्यातील राजकीय संघर्ष सातारकरांसाठी काही नवीन नाही. कोणत्याना कोणत्या कारणाने त्यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच असतात. आता या वादात मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उडी घेतली आहे. सातारा (Satara) शहारातील एका इमारतीवर खासदार उदयनराजे भोसले यांची पेंटीग काढली जात होती. ही पेंटिंग […]
मुंबई : राज्याच्या (Maharashtra)अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session)आजपासून दुसरा आठवडा सुरु होतोय. सध्या राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं (Avakali Paus)धुमाकूळ घातलाय. त्यामुळं शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याच मुद्द्याला धरुन आज विरोधकांकडून अवकाळी पावसामुळं शेती (Agriculture) पिकाला बसलेला फटका, शेती मालाला हमीभाव आदी मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याची सक्यता आहे. राज्यात मागच्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ […]
मुंबई : काही दिवसांपूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लोकशाहीवर भाषण करुन राज्यभर प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या कार्तिक वजीर याला दृष्टीबाधा असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी कार्तिक वजीरची दखल घेतली. त्यांनी कार्तिकला त्याला सर्व वैद्यकीय सुविधा देऊ, असा शब्द दिला होता. त्यानंतर थोड्याच दिवसांत मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा केला […]
अहमदनगर : संभाजीनगर आणि धाराशिव नामकरण याचा विषय हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये असतानाच त्यावेळेला घेतला होता. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहराचे नामांतरण आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळातच केलं होतं. पण नामांतरणाच्या पुढील गोष्टी ह्या केंद्र सरकारच्या हातामध्ये असतात. मात्र नामांतरण जेवढं महत्त्वाचं आहे, तितकंच महागाई कमी करणे, तरुण-तरुणींना रोजगार देणे महत्त्वाचे […]
अहमदनगर : राज्यात नुकताच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी सत्ता संघर्षात व्यस्त आहे. मात्र शेतकरी राज्यकर्त्यांची खुर्ची उचकटून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित […]
अहमदनगर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एकही महिला मंत्री नाही, हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Leader of Opposition Ajit Pawar) सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अजित पवार हे आज पाथर्डी (Pathardi) येथे आले असता त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी इथे एका जाहीर सभेत मंगळवारी ते बोलत होते. यावेळी पवारांनी चौफेर […]