मुंबई : आपल्या डान्सच्या आदांनी तरुणाईला वेड लावणाऱ्या डान्सिंग क्वीन गौतमी पाटील हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. गौतमी डान्स करण्याच्या निमित्ताने अश्लील नृत्य करते असा आरोप प्रतिभा शेलार यांनी केला आहे. प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील विरोधात तक्रार केल्यानंतर सातारा कोर्टाने डान्सर गौतमी पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला. याप्रकरणी प्रतिभा शेलार म्हणाल्या […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यातील विविध विकासकामे, मंत्रिमंडळ विस्तार आदी विविध मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चेची शक्यता शिंदे -फडणवीस सरकारमधील 20 मंत्र्यांनी जुलै महिन्यात मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला […]
पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील कृषिमंत्री दादा भुसे (Former Agriculture Minister Dada Bhuse) यांनी कृषिमंत्रिपदाच्या कार्यकाळात अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्यांसह पदोन्नती करून भ्रष्टाचार केला आहे. त्यांची चौकशी करून मालमत्ता जप्त करा. फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष वसंत मुंडे (Maharashtra Pradesh Congress OBC Cell Vice President Vasant Munde) यांनी केली […]
मुंबई : आज विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच अनावरण करण्यात आलंय. चित्रकार किशोर नादवडेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र रेखाटलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेबांना वाटलं असतं तर ते मुख्यमंत्रीही झाले असते. मात्र त्यांनी सर्वच समाजघटकातील लोकांना निवडुन आणलं, या शब्दांत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलंय. फडणवीस म्हणाले, बाळासाहेबांनी एकदा बोललेला […]
मुंबई : बाळासाहेबांमुळेच आम्ही धाडस करायला शिकलो अन् त्याचे पडसादही उमटले असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath shinde) यांनी सांगितलंय. आज विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या(Balasaheb Thackaray) तैलचित्राच अनावरण करण्यात आलंय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. चित्रकार किशोर नादवडेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र रेखाटलं आहे. यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. विरोधी पक्षनेते अजित […]
मुंबई : जे पोटात तेच बाळासाहेबांच्या ओठात असायचं, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी केलंय. यावेळी त्यांनी बाळासाहेब कसे होते, त्यांचा स्वभाव कसा होता? याबद्दल भाष्य केलंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येत आहे. यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे […]