भिंगार शहरासाठी उड्डाणपूल गरजेचा असून येथे उड्डाणपूल व्हावा अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे.
कृषीमंत्रिपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी काय म्हणाले कोकाटे?
Jadhavar Group of Institutes Greetings from Rangoli : पत्रकार, लेखक आणि भारतीय असंतोषाचे जनक अशी ओळख असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak Death Anniversary) आणि मराठी साहित्य क्रांतीचे उर्जास्त्रोत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांना भव्य रंगावलीतून (Pune News) अभिवादन करण्यात आले. लोकमान्य आणि लोकशाहीर या महापुरुषांनी भारतासाठी केलेल्या कार्याची आठवण करून […]
Ajit Pawar Paid Fees Of Medical Student : राजकारणात कितीही शाब्दिक लढाया सुरू असल्या, तरी एखादा नेता हृदयाने माणूस असतो, हे सिद्ध केलंय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी. त्यांच्या जनता दरबारात आलेल्या बीडमधील (Beed) एका गरीब कुटुंबाने त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटासमोर हात जोडले आणि त्यांच्या मुलाचं वैद्यकीय शिक्षण वाचलं. ही फक्त बातमी […]
Minister Radhakrishna Vikhe Shared Memory : अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्यात पैठण तालुक्यातील नाथ सागर प्रकल्पाच्या पायाभरणीपासून ते ज्ञानेश्वर उद्यानाच्या निर्मीतीची वाटचाल. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe) यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा धरणावर झालेला सत्कार. या धरणाच्या निर्मितीत बहीणीला विस्थापीत व्हावे लागले, या आठवणींना उजाळा देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जायकवाडी धरणातून पाणी […]
Lumpy In Ahilyanagar Bullock Cart Racing Banned : अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar News) लम्पी या गोवंशीय जनावरांच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मतदारसंघातच या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर पहायला मिळत आहे. लम्पी आजाराने राहता तालुक्यासह नेवासा तालुक्यात थैमान घातले आहे. तर कामकाजातील हलगर्जीपणामुळे राहत्याच्या पशु […]