डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सक्रीय असलेल्या एसएफआय संघटनेकडून छत्रपती संभाजीनगरध्ये अन्नाभाऊ साठे यांना अभिवादन.
जालना शहरातील जुना जालना भागात मध्यरात्री एक थरकाप उडवणारी घटना घडली, इथं दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी जीवघेणा हल्ला केला.
काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रविण ठाकूर उद्या हाती घड्याळ बांधणार आहेत.
कांदा उत्पादक शेतकरी एनसीसीएफ’द्वारे कांदा खरेदी कायमस्वरुपी बंद करताना काद्यांला उत्पादन खर्चावर भाव मिळावा अशी मागणी
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
परळीतील महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. त्यांतर आता पोलीस कामाला लागल्याचं चित्र आहे.