Nilesh Lanke On Ajit Pawar : पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group)प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. आमदार निलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे लपून राहिले नाही. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी निलेश लंके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी […]
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी मतदारसंघातून (Dindori Lok Sabha) भाजपने (BJP) विद्यमान खासदार आणि केंद्रीय भारती पवार (Bharati Pawar) यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपमध्ये नाराज असलेले माजी खासदार हरिशचंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) यांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे. आज (14 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) […]
2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मोहिते पाटील घराण्याच्या मदतीमुळे रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांची माढा (Madha) लोकसभा मतदारसंघातून संसदेची वाट सुकर झाली होती, त्याच मोहिते पाटील घराण्याचा यंदा रणजीतसिंह यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता. त्यांच्या जोडीला गतवर्षी रणजीतसिंहांचे कडवट विरोधक असलेले रामराजे नाईक निंबाळकर आले. सांगोल्यातून माजी आमदार दीपक साळुंखेही दबक्या आवाजात […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election 2024) राज्यात महाविकास आघाडीची शकले होत असताना महायुतीत ‘फिलगुड’ वातावरण आहे. महायुतीत आणखी एक नव्या ‘मित्रा’ची एन्ट्री होण्याची दाट शक्यता दिसत आहे. निवडणुकीत मनसेला दोन जागांची चर्चा, मनसे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी, भाजप नेत्यांकडून मनसेच्या नेत्यांना आग्रहाचं आमंत्रण, भाजपच्या कार्यक्रमांना मनसे नेत्यांची हजेरी.. या सगळ्या […]
NCP Party and Symbol Hearing : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांना देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालायात धाव घेतली. या प्रकरणी दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला तुम्ही दुसरे चिन्ह का निवडत […]
Sharad Pawar Criticized Modi Government : ‘मला आठवतं, एकदा यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो. त्या कुटुंबाला भेटलो. मी शेतकऱ्याच्या पत्नीला विचारलं, तुझ्या मालकानं आत्महत्या का केली? तिनं सांगितलं, मुलीचं लग्न ठरलं होतं. सावकाराचं कर्ज होतं. पण बँकेने नोटीस पाठवली. घरातली भांडीकुंडी बाहेर काढली. यानंतर मुलीचं लग्न मोडलं. ऐकून धक्का बसला. […]