Ajit Pawar : रायगड लोकसभेच्या (Raigad Lok Sabha) जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून या जागेवर दावा केला जात आहे. मात्र वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. रायगडची जागा राष्ट्रवादीला मिळेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी स्पष्ट केले. म्हसळा येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी रायगड लोकसभा […]
Jadhav vs Rane : सध्या चिपळूणमधील (Chiplun) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल (दि. १६ फेब्रुवारी) ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर आता भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत निलेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केला. जुना फोटो शेअर करत रोहित […]
India Alliance : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Shinde) कोल्हापूरमध्ये बोलताना इंडिया आघाडीवर (India Alliance) टीका केली. ते म्हणाले की, या लोकांमध्ये कुणी पंतप्रधान कोणी अर्थमंत्री होण्याचे स्वप्न बघतायेत एकमेकांना मंत्री बनवतात त्यांच्या विधानांमुळे हास्य जत्रा या कार्यक्रमाला देखील ते स्पर्धा निर्माण करतील. शिंदे यांची आज कोल्हापूर येथील गांधी मैदानात जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत […]
Jadhav vs Rane : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच चिपळूणमधील (Chiplun) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दगडफेकीनंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल (दि. १७ फेब्रुवारी) रोजी जोरदार राडा झाला होता. पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. आता या सर्व प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी चिपळूण पोलिसांनी या […]
Sushma Andhare News : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज अहमदनगर दौऱ्यावर होत्या. अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुषमा अंधारे बार असोशिएशनच्या वकीलांशी संवाद साधणार होत्या. मात्र, अचानक हिंदु देव-देवतांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटाच्या नेत्या स्मित अष्टेकर आणि मनसेच्या नेत्या अनिता दिघे यांनी कडाडून विरोध दर्शवत हायहोल्टेज ड्रामा केला आहे. पोलिस बंदोबस्त असतानाही अष्टेकर […]
“धनगड म्हणजेच धनगर आहेत. त्यामुळे धनगर समाजाला भटके विमुक्त -एनटी (क) प्रवर्गाऐवजी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्या”. मागच्या जवळपास सहा दशकांपासून महाराष्ट्रातील धनगर (Dhangar reservation) बांधव या एका ओळीच्या मागणीसाठी लढत आहेत, धडपडत आहेत. या काळात केंद्रात, राज्यात अनेक सरकारे आले आणि गेले. अनेक आयोग स्थापन झाले, त्यांच्या शिफारशी झाल्या. पण ही मागणी मान्य […]