जामखेड बाजार समिती राष्ट्रवादी सात तर भाजपा चार जागेवर विजयी

जामखेड बाजार समिती राष्ट्रवादी सात तर भाजपा चार जागेवर विजयी

Jamkhed Market Committee Election results : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड बाजार समिती निवडणुकीचे निकाल हाती आले आहे. या निवडणुकीतील एकुण अकरा जागांचा निकाल जाहीर झाला असून आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या पँनलला सात तर भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ गटाला चार जागा मिळाल्या आहेत.

राष्ट्रवादी विजयी 7 उमेदवार

1)सुधीर राळेभात
2)कैलास वराट
3)अंकुश ढवळे
4)सतिश शिंदे
5) नारायण जायभाय
6)रतन चव्हाण – (महिला राखीव)
7)अनिता शिंदे- (महिला राखीव)

( भाजप विजयी 4 उमेदवार )
1)गौतम उतेकर
2)सचिन घुमरे
3)विष्णू भोंडवे
4)गणेश जगताप

सध्या हाती आलेला निकाल
राष्ट्रवादी काँग्रेस – 7 जागांवर विजयी
भाजप – 4 जागांवर विजयी

आणखी 7 जागांचा निकाल येणे बाकी.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube