कोपरगाव निवडणूक निकाल: काळे – कोल्हेंना समान जागा

कोपरगाव निवडणूक निकाल: काळे – कोल्हेंना समान जागा

Kopargaon Market Committee Election results : कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर काळे 07, कोल्हे 07, औताडे 02, परजणे 02 असे 18 उमेदवारांनी विजय मिळवत झेंडा फडकावला आहे.

कोपरगाव बाजारसमितीची निवडणूक अखेर आज रविवार दि.30 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार असून सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली व काळे कोल्हे,परजणे,औताडे गटाच्या शेतकरी विकास पॅनल चे सर्व उमेदवार यांनी बाजी मारत आपला झेंडा फडकवला आहे.

निवडणुकीतील उमेदवारांची नावे.
सर्वसाधारण मतदार संघ : काळे -कोल्हे-परजणे- औताडे युतीचा शेतकरी विकास पॅनलचे सात उमेदवार विजयी

लामखडे साहेबराव शिवराम ११०३ विजयी कोल्हे
रोहोम साहेबराव किसन विजयी १११२ विजयी कोल्हे
गोर्डे बाळासाहेब गंगाधर ९४० विजयी युती कोल्हे
देवकर शिवाजी बापूराव ९६७ विजयी काळे
शिंदे संजय माधवराव १०८३ विजयी काळे
परजणे गोवर्धन बाबासाहेब १०९८ विजयी काळे
शिंदे लक्षण विश्वनाथ ११०५ विजयी परजणे

पराभूत उमेदवार – पवार विष्णू नानासाहेब ३८,चांदगुडे किरण मधुकर १३१,पवार धनराज मनसुख ४४,जाधव विजय सुधाकर १३०,गव्हाणे रंगनाथ सोपान १२९,आसने कैलास भीमा १९,टेके रावसाहेब चांगदेव, १२७,हेगडमेल देवराम रामभाऊ ४०,गवळी राहुल सुरेश १२४

महिला राखीव मतदार संघ.
कदम मीरा सर्जेराव ११४७ विजयी औताडे
डांगे माधुरी विजय ११३१ कोल्हे विजयी

पराभूत
बाराहाते हिराबाई रावसाहेब ९० काळे अपक्ष
जावळे गायबाई धर्मा १७१ सेना
अवैध -१३

इतर मागासवर्ग मतदार संघ.
फेपाळे खंडू पुंजाजी १११० विजयी परजणे

पराभूत – पवार गिरीधर दिनकर १५३ सेना
बिडवे दत्ता नामदेव २१ काँग्रेस
अवैध -२३

भटक्या जाती/ विमुक्त जमाती मतदार संघ.
केकान रामदास भिकाजी बिनविरोध काळे

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ
गोर्डे प्रकाश नामदेव ६३१ विजयी कोल्हे
निकोले राजेंद्र शंकर ६०८ विजयी काळे

पराभूत – दंडवते संजय काशीनाथ ८८
पाडेकर विष्णू एकनाथ ८१,

ग्रामपंचायत आर्थिक दृष्टया दुर्बल घटक मतदार संघ
नवले अशोक सोपान बिनविरोध औताडे

ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ
मोकळं रावसाहेब रंगनाथ बिनविरोध काळे

व्यापारी /आडते मतदार संघ
सांगळे वृषिकेश मोहन १०६ विजयी काळे
निकम रेवननाथ श्रीरंग ६९ विजयी कोल्हे

पराभूत – कोठारी सुनीलकुमार गोकुळचंद १०
धाडीवाल ललीतकुमार तेजमल ६७
भट्टड संजय शामलाल ३०
शहा मनीष जयंतीलाल ५३
नदीम अहमद रियाज अहमद खान १५
ठक्कर संतोष मंगलदास ३१
अवैध -१

हमाल मापाडी मतदार संघ
साळुंके रामचंद्र नामदेव ४७ विजयी कोल्हे

पराभूत – शेळके जलदीप भाऊसाहेब २१
मरसाळे अर्जुन भगवान १७

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube