Chhatrapati Shivarai Kesari Wrestling Tournament : भाजप व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कुस्ती स्पर्धांचे नगरमध्ये झालेल्या आयोजनाचे मला अभिमान वाटत आहे. कोरोनाच्या संकटांनंतर व मोबाईलच्या आक्रमणातही कुस्ती महत्व अबाधित आहे. नुकत्याच पुण्यात भव्य स्पर्धा झाल्या. त्यापाठोपाठ नगरमध्येही भव्य कुस्ती स्पर्धा होत असल्याचा आनंद होत आहे. आम्ही राजकारणातही कुस्ती मधील अनेक डावपेचांचा वापर कायम […]
Radhakrishna Vikhe Patil : राज्यात महाविकास आघाडीच्या दोन वज्रमूठ सभा पार पडल्या. पहिली छत्रपती संभाजीनगर मध्ये तर दुसरी नागपूरमध्ये पार पडली. दरम्यान आता याच सभेवरून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला आम्ही आमच्या कामातून उतर देवू. तसेच विरोधकांच्या वज्रमूठीला आधीच तडे गेले असल्याने त्यांच्यातील मतभेद आता उघड होवू […]
मुकुंद भालेराव Market Committee Elections : नगर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Market Committee Elections) रणधुमाळी जोरात सुरू आहे. काल गुरुवारी अर्ज माघारीचा टप्पा संपला. अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप तर काही ठिकाणी भाजप, काँग्रेस, मनसे अशी अशक्य वाटणारी युतीही झाली […]
Market Committee Election Rahuri : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तयारी करत आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवत आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणत आहेत. नगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीची निवडणूक 28 एप्रिलला पार पडणार असून अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या […]
Chhatrapati Shivarai Kesari State Level Wrestling Tournament in Ahmednagar : शहरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात आहे. यासाठी वाडियापार्क मैदानावर स्टेज उभारणीचे तसेच माती व गादीचे आखाडे तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. वाडिया पार्क मैदानावर 150 फूट बाय 50 फूट असे […]
City beautification competition : नगरविकास खात्याचा शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व त्यापाठोपाठ अजित पवार यांच्या शहरांनी टॉप तीनमध्ये स्थान मिळवले आहे. म्हणजेच या स्पर्धेत नागपूर महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर दुसऱ्या स्थानी ठाणे व तिसऱ्या स्थानावर पिंपरी चिंचवड महापालिका आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे अभिनंदन केले. […]