Ahmednagar : संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला शिवारात प्रवरा नदीतील डोहामध्ये शेळ्या-मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोघा तरूणांचा पाण्यात बुडून तर वडगावपान येथे तिसऱ्या तरूणाचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. मला पिढीचंच आश्चर्य वाटतं… राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण आज दुपारी नांदुरी दुमाला शिवारातील प्रवरा नदीतील डोहामध्ये सोमनाथ कचरू जेडगुले (वय ३६, रा. धुळवाडची डोंगरची वाडी, ता. सिन्नर, […]
Akole Long March : किसान सभेच्या नेतृत्वात अकोले ते लोणी असा पायी लाँग मार्च (Long March) काढण्यात येत आहे. खारघर येथे घडलेली दुर्घटना पाहता कडाक्याच्या उन्हाचा विचार करून मोर्चा स्थगित करावा असे आवाहन प्रशासनाने केले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुद्धा मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन केले. मात्र, मोर्चेकरी ठाम असून प्रशासनाने केलेले आवाहनास नकार दिल्याचे समजते. […]
अहमदनगर महापालिकेतील पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या निखील गायकवाड या अभियंत्याला बोल्हेगावमधील नागापूर येथे काल (मंगळवारी) सायंकाळी धक्काबुक्की झाली. या प्रकरणी भरत सप्रेसह दोन जणांवर सरकारी कामात अडथळा व सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. बोल्हेगावमधील गणेश चौक येथे नळ जोडणीवरून झालेल्या वादातून भरत सप्रेसह दोन नागरिकांनी शिवीगाळ करत […]
Ahmednagar Radhakrishna Vikhe : नगर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. जिल्हा परिषद त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आधी होणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने जिल्ह्यातील मातब्बर नेते आमनेसामने आले आहेत. संगमनेर आणि राहाता तालुक्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब […]
Vijay Auti : पारनेर मतदारसंघ घालविण्याचा प्रयत्न कुणी केला. स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला निष्ठ आणि स्वाभिमान शिकवू नये, अशा शब्दांत माजी आमदार विजय औटी (Vijay Auti) यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. पारनेर बाजार समिती निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते. औटी पुढे […]
Sujay Vikhe : उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधली तर दुसरीकडे विजय औटी (Vijay Auti) यांनी देखील येथील शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. ज्यांना कधी काळी चोर आणि गुंड म्हणत होते त्यांनाच आज लोकनेते म्हणण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली, अशी घणाघाती टीका खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी केली. पारनेर येथील मनकर्णिका लॉन्स येथे आयोजित […]